in , ,

Love Status In Marathi For Girlfriend – प्रेयसीसाठी प्रेमाचे सुंदर स्टेटस

Love Status In Marathi For Girlfriend - प्रेयसीसाठी प्रेमाचे सुंदर स्टेटस

Love Status In Marathi For Girlfriend – प्रेयसीसाठी प्रेमाचे सुंदर स्टेटस – Best Love Status in marathi, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला प्रेमावर(Best Love Quotes) मराठी सुविचार वाचायला मिळतील…

Quote (1)

😊💖🌟🌷
शक नाही काळजी वाटते..
आपल्या छोट्याश्या भांडणामुळे
तू मला सोडून जाशील
याची भीती वाटत असते..
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Love status Marathi

Quote (2)

😊💖🌟
येईल का तो दिवस
जेव्हा स्वतःहून तू बोलशील
मला भेटायचं आहे तुला आज…
🙏🙏 🌾👏🏻
2 line Love Quotes in Marathi

Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार

Quote (3)

🍁👏
ती व्यक्ती तुमच्यावर खूप प्रेम करत असते
जी तुमच्याजवळ विनाकारण भांडत असते…
👍🌺
facebook Love status in Marathi

हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती

Quote (4)

🌸🌿🌸
देव करो आणि नेहमी सुखरूप राहो
एक तू आणि
एक तुझी Smile..
🙏🌸
Love status in Marathi with images

Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार

Quote (5)

🌹👉🏻👇🏽
खरं प्रेम करणारी मुलगी
तुमच्याकडे काही मागत नाही…
तुमचा प्रेम आणि विश्वास
पुष्कळ असत तिच्यासाठी..
🌺🌺🌺🌺🌺
emotional facebook Love status in Marathi

Quote (6)

🐾🌿
मी तुला लहानपणीच मागायला हवं होत
कारण थोडस रडलं तर
घरातले हवं ते आणून द्यायचे.
🌾🌾
Love Quotes in Marathi

Quote (7)

🐾🌿
जोपर्यंत मी असेल
तोपर्यंत वेळ काढत जा कदाचित,
उद्या वेळ असेल पण मी नसेल..
🌾🌾
best Love marathi status

Quote (8)

🐾🌿
‪कुणी आपल्यावर नुसतंच नाराज होत नाही,
ती व्यक्ती आपल्याला तिच्या हक्काची व्यक्ती समजते
म्हणून आपल्यावर नाराज होत असते..
Love status in marathi

Self confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in marathi

Quote (9)

🐾🌿
मी कितीही नाराज असले
तरी तुझ्यासोबत बोलून
माझी नाराजी दूर होते..!!
🌾🌾
Love shayari in marathi

Quote (10)

🐾🌿
एखाद्याचा Msg आला कि
खुश होऊ नका,
कारण वेळ मिळाळ्यावर बोलण्यात आणि
वेळ काढून बोलण्यात फरक असतो.
🌾🌾
best Love status marathi,



कृपया :- मित्रांनो हे (Love Status In Marathi For Girlfriend) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : Loves quotes in marathi,best quotes on Love in marathi,Love quotes in marathi shayari,marathi Love sms,Love status marathi,Love status in marathi font,funny Love status in marathi,marathi Love status,Love day status in marathi,Love quotes in marathi,best Love quotes in marathi,Love shayari marathi,Love status in marathi,Love message in marathi,Love shayari in marathi,Love status in marathi,marathi love status for girlLove,

Cute Love Status Marathi - सुंदर प्रेमाचे स्टेटस मराठी मधून

Cute Love Status Marathi – सुंदर प्रेमाचे स्टेटस मराठी मधून

Emotional Love Quotes In Marathi - भावनिक प्रेम स्टेटस मराठी

Emotional Love Quotes In Marathi – भावनिक प्रेम स्टेटस मराठी