in

Love Shayari Marathi – प्रेमावर मराठी सुविचार

Love Shayari Marathi - प्रेमावर मराठी सुविचार

Love Shayari Marathi – प्रेमावर मराठी सुविचार – Love Quotes in marathi, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला प्रेमावर(Love Quotes) मराठी सुविचार वाचायला मिळतील…

Quote (1)

😊💖🌟🌷
” एकदाच होतं, नशिबवानानाचं मिळतं,
म्हणूनच जीवापाड जपावं,
असं प्रेम करावं … असं प्रेम करावं”
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Love status Marathi

Quote (2)

😊💖🌟
तिची तक्रार आहे कि,
मी प्रत्येक मुलीकडे बघून हसतो कस सांगू तिला कि,
प्रत्येक मुलीमध्ये मला तिचाच चेहरा दिसतो
🙏🙏 🌾👏🏻
2 line Love Quotes in Marathi

Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार

Quote (3)

🍁👏
प्रेम म्हणजे., समजली तर भावना.,
केली तर मस्करी., मांडला तर खेळ.,
ठेवला तर विश्वास., घेतला तर श्वास.,
रचला तर संसार.. , आणि निभावलं तर जीवन..
👍🌺
facebook Love status in Marathi

हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती

Quote (4)

🌸🌿🌸
“तु इतक्या प्रेमाने बघावं की
नजरेनेही आपोआपच लाजावं
तुझ्या नुसत्या स्पर्शानेही
पैंजण पायातलं वाजावं…”
🙏🌸
Love status in Marathi with images

Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार

Quote (5)

🌹👉🏻👇🏽
“प्रे” म्हणजे प्रेरणा तुझी…
“म” म्हणजे मन माझं…
🌺🌺🌺🌺🌺
emotional facebook Love status in Marathi

Quote (6)

🐾🌿
“शरीराच्या सुंदरतेपेक्षाही
मन सुंदर असायला हवं
अशा सुंदर मनामध्ये
माझं प्रेम वसायला हवं..!!”
🌾🌾
Love Quotes in Marathi

Quote (7)

🐾🌿
“असावं कुणीतरी……
मनमोकळ बोलणार..
काहीही न सांगता,
अगदी मनातल ओळखणार..
🌾🌾
best Love marathi status

Quote (8)

🐾🌿
असे असावे प्रेम केवळ
शब्दानेच नव्हे तर
नजरेने समजणारे…
🌾🌾
Love status in marathi

Self confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in marathi

Quote (9)

🐾🌿
असे नको ग … रुसू सखे माझ्यावरी,
चुकून डोळा लागला …
बोलत असता कुशीवरी…
🌾🌾
Love shayari in marathi

Quote (10)

🐾🌿
आता मला सवय लागली आहे
तुझ्याशिवाय जगण्याची,
मग तू का आस लावली
आहेस माझी परत येण्याची…
🌾🌾
best Love status marathi,



कृपया :- मित्रांनो हे (Love Suvichar in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : Loves quotes in marathi,best quotes on Love in marathi,Love quotes in marathi shayari,marathi Love sms,Love status marathi,Love status in marathi font,funny Love status in marathi,marathi Love status,Love day status in marathi,Love quotes in marathi,best Love quotes in marathi,Love shayari marathi,Love status in marathi,Love message in marathi,Love shayari in marathi,Love status in marathi,marathi love status for girlLove,

Good Night Messages For Friends In Marathi - शुभ रात्री मित्रांकरिता मराठी शुभेच्छा संदेश

Good Night Messages For Friends In Marathi – शुभ रात्री मित्रांकरिता मराठी शुभेच्छा संदेश

Marathi Quotes On Life And Love - प्रेम आणि आयुष्यावर मराठी सुविचार

Marathi Quotes On Life And Love – प्रेम आणि आयुष्यावर मराठी सुविचार