in , , ,

Good Night Messages For Friends In Marathi – शुभ रात्री मित्रांकरिता मराठी शुभेच्छा संदेश

Good Night Messages For Friends In Marathi - शुभ रात्री मित्रांकरिता मराठी शुभेच्छा संदेश

Good Night Messages For Friends In Marathi – शुभ रात्री मित्रांकरिता मराठी शुभेच्छा संदेश – Good Night Friendship Quotes in marathi, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मैत्री(Friendship Attitude Status) मराठी सुविचार वाचायला मिळतील…

Quote (1)

😊💖🌟🌷
नियमितपणा हा माणसाचा मित्र,
तर आळस हा त्याचा कट्टर शत्रू आसतो.
🌺शुभ रात्री मित्रा🌴
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Friend status Marathi

Quote (2)

😊💖🌟
निरनिराळ्या लोकांच्या दृष्टीकोनातून
आपण स्वताला पाहू शकलो,
तर आपल्याला खूप
नवे मित्र आपल्यातच मिळतील.
🌺Good Night Dosta🌴
🙏🙏 🌾👏🏻
2 line Friend Quotes in Marathi

Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार

Quote (3)

🍁👏
पावसातुन जेवढा ओलावा मिळत नाही
तेवढा जिव्हाळा मैत्रीत मिळतो…
मैत्री मधल्या सावलीचा अर्थ
कधीतरी उन्हातुन गेल्यावर कळतो..
🌺शुभ रात्री मित्रा🌴
facebook Friend status in Marathi

हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती

Quote (4)

🌸🌿🌸
मैत्री म्हणजे
पान नसते सुकायला.
मैत्री म्हणजे
फुल नसते कोमेजायला. मैत्री म्हणजे
फळ नसते पिकायंला. मैत्री म्हणजे
फांदि नसते तुटायला. मैत्री म्हणजे
मुळ असते एकमेकांना आधार द्यायला !
🌺शुभ रात्री मित्रा🌴
🙏🌸
Friend status in Marathi with images

Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार

Quote (5)

🌹👉🏻👇🏽
मैत्री हे मनाचे बंधन असते
हे नाते सर्व नात्याहून वेगळे असते
दूर असले तरी काही फरक पडत नाही
मित्रांची जागा तर कायमची मनात असते ….
🌺शुभ रात्री मित्रा🌴
🌺🌺🌺🌺🌺
emotional facebook Friend status in Marathi

Quote (6)

🐾🌿
या जगात चांगले मित्र सहजासहजी मिळत नाहीत,
जवळ असताना मात्र एकमेकांची मते जुळत नाहीत,
कळतं सारं काही पण एक मात्र वळत नाही,
काय असते ही मैत्री दूर गेल्याशिवाय कळत नाही…..
🌺शुभ रात्री मित्रा🌴
🌾🌾
Friend Quotes in Marathi

Quote (7)

🐾🌿
रक्ताची नाती जन्माने मिळतात.
मानलेली नाती मनाने जुळतात.
पण नाती नसताना ही जी बंधनं जुळतात,
त्या रेशमी बंधनाना मैत्री म्हणतात.
🌺शुभ रात्री मित्रा🌴
🌾🌾
best friend marathi status

Quote (8)

🐾🌿
“शब्दांशी मैत्रि असावी,
म्हणजे हवं तसं जगता येतं.
जग रडत असलं बाहेर,
तरी एकट्याला हसता येतं”
🌺शुभ रात्री मित्रा🌴
🌾🌾
friendship status in marathi

Self confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in marathi

Quote (9)

🐾🌿
“१ दिवस प्रेमाने मैत्रीला विचारले,
जगात मी हझर असताना तू आलीस कशाला?
ठेव्हा मैत्री म्हणाली,
“जिथे जिथे तू अश्रू देऊन जाशील ते पुसायला””
🌺शुभ रात्री मित्रा🌴
🌾🌾
friendship shayari in marathi

Quote (10)

🐾🌿
वळणावळणाची असते म्हणून ती वाट असते
क्षितिजापाशी झुकते म्हणून ते आकाश असते
क्षणोक्षणी रंग बदलते म्हणून
ते जीवन असते आणि
शब्दाविना जपली जाते म्हणून ती मैत्री असते .
🌺शुभ रात्री मित्रा🌴
🌾🌾
best friend status marathi,



कृपया :- मित्रांनो हे (Good Night Messages For Friends In Marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : friends quotes in marathi,best quotes on maitri in marathi,friendship quotes in marathi shayari,marathi friendship sms,kattar maitri status marathi,friendship status in marathi font,funny friendship status in marathi,marathi friendship status,friendship day status in marathi,friendship quotes in marathi,best friend quotes in marathi,dosti shayari marathi,dosti status in marathi,friendship day quotes in marathi,friendship message in marathi,friendship shayari in marathi,friendship status in marathi,marathi love status for girlfriend,

Friendship Day Quotes In Marathi - मैत्रीच्य दिवसाच्या शुभेच्छा संदेश

Friendship Day Quotes In Marathi – मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

Love Shayari Marathi - प्रेमावर मराठी सुविचार

Love Shayari Marathi – प्रेमावर मराठी सुविचार