in , ,

Friendship Attitude Status In Marathi – फ्रेंडशिप अ‍ॅटिट्यूड स्टेटस मराठी

Friendship Attitude Status In Marathi - फ्रेंडशिप अ‍ॅटिट्यूड स्टेटस मराठी

Friendship Attitude Status In Marathi – फ्रेंडशिप अ‍ॅटिट्यूड स्टेटस मराठी – Friendship Quotes in marathi, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मैत्री(Friendship Attitude Status) मराठी सुविचार वाचायला मिळतील…

Quote (1)

😊💖🌟🌷
Friends तर सगळ्यांकडे असतात
माझ्याकडे नमुने आहेत
नमुने ते पण एका पेक्षा एक..
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Friend status Marathi

Quote (2)

😊💖🌟
मैत्री म्हणजे ओढ,
मैत्री म्हणजे आठवण, मैत्री म्हणजेच आयुष्यातील
न संपणारी साठवण.
🙏🙏 🌾👏🏻
2 line Friend Quotes in Marathi

Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार

Quote (3)

🍁👏
काही म्हणा आपल्या ” Best Friend ” ला त्रास देऊन
त्याच डोकं फिरवण्यात
एक वेगळीच मजा असते..
👍🌺
facebook Friend status in Marathi

हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती

Quote (4)

🌸🌿🌸
आयुष्य हे डॉक्टरच्या गोळ्या घेऊन नाही तर
मित्र-मैत्रिणीच्या
टोळ्या घेऊन जगायचं असत..
🙏🌸
Friend status in Marathi with images

Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार

Quote (5)

🌹👉🏻👇🏽
” रोज बोलणारी व्यक्ती आता फक्त
Formality म्हणून बोलते “
सगळे बदलतील पण
Best Friends नाही..
🌺🌺🌺🌺🌺
emotional facebook Friend status in Marathi

Quote (6)

🐾🌿
मैत्री मध्ये शिवी देणे
हा जन्मसिद्ध हक्क आहे..
🌾🌾
Friend Quotes in Marathi

Quote (7)

🐾🌿
तुझी आणि माझं मैत्री मरेपर्यंत रहावी
पुढील जन्मी तू परत
माझी मैत्रीण म्हणून यावी.
🌾🌾
best friend marathi status

Quote (8)

🐾🌿
कितीही झालं तरी आपण आपल्या
Best Friend ला Miss केल्याशिवाय
राहू शकत नाही.
🌾🌾
friendship status in marathi

Self confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in marathi

Quote (9)

🐾🌿
समोरच्याच्या मनाची काळजी
तुम्ही तुमच्या मनापेक्षा जास्त घेता,
याची जाणीव म्हणजे मैत्री…
🌾🌾
friendship shayari in marathi

Quote (10)

🐾🌿
जीव लावायचा तर
मित्रांना लावा कधीच
वाया नाही जाणार..
🌾🌾
best friend status marathi,



कृपया :- मित्रांनो हे (Friend Suvichar in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : friends quotes in marathi,best quotes on maitri in marathi,friendship quotes in marathi shayari,marathi friendship sms,kattar maitri status marathi,friendship status in marathi font,funny friendship status in marathi,marathi friendship status,friendship day status in marathi,friendship quotes in marathi,best friend quotes in marathi,dosti shayari marathi,dosti status in marathi,friendship day quotes in marathi,friendship message in marathi,friendship shayari in marathi,friendship status in marathi,marathi love status for girlfriend,

Fake Friends Quotes In Marathi - खोटे मित्र कोट्स इन मराठी

Fake Friends Quotes In Marathi – खोटे मित्र कोट्स इन मराठी

Friendship Day Quotes In Marathi - मैत्रीच्य दिवसाच्या शुभेच्छा संदेश

Friendship Day Quotes In Marathi – मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !