in , ,

Fake Friends Quotes In Marathi – खोटे मित्र कोट्स इन मराठी

Fake Friends Quotes In Marathi - खोटे मित्र कोट्स इन मराठी

Fake Friends Quotes In Marathi – खोटे मित्र कोट्स इन मराठी – Friendship Quotes in marathi, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मैत्री(Fake Friends) मराठी सुविचार वाचायला मिळतील…

Quote (1)

😊💖🌟🌷
दोस्ता, गेम भारी खेळलास तू
पण माणूस चुकीचा निवडलास.
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Friend status Marathi

Quote (2)

😊💖🌟
जे लोक माझ्याबद्दल वाईट विचार करतात
त्यांनी बिनधास्त करा
कारण वाईट मी नाही
तुमचे विचार आहेत.
🙏🙏 🌾👏🏻
2 line Friend Quotes in Marathi

Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार

Quote (3)

🍁👏
खोटे मित्र असण्यापेक्षा
खरे शत्रू असलेले
मला चांगले वाटतात
👍🌺
facebook Friend status in Marathi

हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती

Quote (4)

🌸🌿🌸
छापा असो वा काटा असो
नाणे खरे असावे लागते
मैञि असो वा नसो
भावना शुध्द असाव्या लागता
🙏🌸
Friend status in Marathi with images

Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार

Quote (5)

🌹👉🏻👇🏽
“आपल्याला एकच कळत…..
दोस्त मरेपर्यंत आणि
दुश्मनी विषय संपेपर्यंत….”
🌺🌺🌺🌺🌺
emotional facebook Friend status in Marathi

Quote (6)

🐾🌿
आमच्या मित्रांची “नजर” आणि
“जिगर “वाघाची असते
म्हणुन आमचे जगने “बेफिकर” असते..!!
🌾🌾
Friend Quotes in Marathi

Quote (7)

🐾🌿
“Life मधे दोन गोष्टी कधी
करू नका…
1.खोट्या मुली बरोबर प्रेम,
आणि
2.खर्या मित्रा बरोबर गेम..”
🌾🌾
best friend marathi status

Quote (8)

🐾🌿
“फेकत जा मित्रा
पण जरा लिमिट मध्ये ”
🌾🌾
friendship status in marathi

Self confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in marathi

Quote (9)

🐾🌿
“आजचा सुविचार
डिगरी तर आपल्याला कोणत्याही काँलेज मध्ये मिळेल…
मात्र ज्ञान आपल्याला चौकात
मित्रांमध्ये उभे राहुनच मिळेल -”
🌾🌾
friendship shayari in marathi

Quote (10)

🐾🌿
“चांगले कुटुंब आणि जीवाला जीव देणारे
मित्र भेटणे म्हणजे
दुसर काही नसून जिवंतपणीच
मिळालेला स्वर्ग आहे.”
🌾🌾
best friend status marathi,



कृपया :- मित्रांनो हे (Friend Suvichar in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : friends quotes in marathi,best quotes on maitri in marathi,friendship quotes in marathi shayari,marathi friendship sms,kattar maitri status marathi,friendship status in marathi font,funny friendship status in marathi,marathi friendship status,friendship day status in marathi,friendship quotes in marathi,best friend quotes in marathi,dosti shayari marathi,dosti status in marathi,friendship day quotes in marathi,friendship message in marathi,friendship shayari in marathi,friendship status in marathi,marathi love status for girlfriend,

Dosti Quotes In Marathi - दोस्ती कोट्स इन मराठी

Dosti Quotes In Marathi – दोस्ती कोट्स इन मराठी

Friendship Attitude Status In Marathi - फ्रेंडशिप अ‍ॅटिट्यूड स्टेटस मराठी

Friendship Attitude Status In Marathi – फ्रेंडशिप अ‍ॅटिट्यूड स्टेटस मराठी