in , , , , , ,

Emotional Status Marathi – भावनिक स्टेटस मराठी

Emotional Status Marathi - भावनिक स्टेटस मराठी

Emotional Status Marathi – भावनिक स्टेटस मराठी, कोट(Quotes), सुविचार(Suvichar), एसएमएस(SMS), संदेश(Message), नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला भावनिक (Emotional Quotes) मराठी सुविचार वाचायला मिळतील…

Quote (1)

😊💖🌟🌷
“मनात दाटले भावनांचे धुके,
तुझ्या जिद्दीपुढे हरून,
माझे शब्दही झाले मुके….”
✒️

Quote (2)

😊💖🌟
“ज्या व्यक्तीला आपण आपले समजून जीव लावतो,
ती आपल्या भावनांची कधीच कदर करत नाही,
आणि जी आपल्याला अगदी नकोशी असते
ती आपल्यावर जीव टाकत असते…”
✒️

Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार

Quote (3)

🍁👏
“भाळण्यासारखं काही नव्हतं माझ्यात
सांभाळण्यासाठी होत बरचं काही
माझ्या या विचित्र स्वभावाला
तुझ्याकडे आहे का औषध खरचं काही….”
✒️

हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनाविषयी माहिती

Quote (4)

🌸🌿🌸
“पाहशील जिथे जिथे नजर उचलून…
मीच असेल उभा ओठांवर स्मित घेऊन
आलेत कधी जर तुझ्या डोळ्यात दुखांचे अश्रू….
तुला सुखाचे आनंदाश्रू तिथे तिथे देऊन…”
🙏🌸
✒️

Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार

Quote (5)

🌹👉🏻👇🏽
“आजकाल प्रेम तुझं आधी
सारखं दिसत नाही…
तुझी मिठीही तेवढी
घट्टपणे बसत नाही ..”
✒️

Quote (6)

🐾🌿
“अश्रु लपविण्यांच्या प्रयत्नांत,
मग मी मलाच दोष देत राहते
आणि या खोट्या प्रयत्नांत,
तुला आणखीनच आठवत राहते..”
✒️

Quote (7)

🐾🌿
“अवघं अंग फितूर होतं
कोणीच आपलं राहत नाही
प्रेमात डोळा दुसऱ्या कुणाचं
साधं स्वप्नही पाहत नाही…”
✒️

Quote (8)

🐾🌿
“अलगद धरलेला हात तू
अलगदच सोडला होतास
आणि स्वप्नात बांधलेला संसार
तू अलगदच मोडला होतास..”
✒️

Self confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in marathi

Quote (9)

🐾🌿
“आडोशाला उभा राहून,
तुला पाहत असतो कित्येकदा…
बघ माझ्याकडेही तू ,
जरा मागे वळून एकदा…”
✒️

Quote (10)

🐾🌿
“या सौद्यातील नफा तोटा
नाहीच तसा लपण्यासारखा …..
तुझ्या प्रेमात मला मिळाला
एक विरह जपण्यासारखा…”
✒️



कृपया :- मित्रांनो हे (Relationship Suvichar in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : marathi quotes on Emotional, Emotional quotes in marathi, family Emotional status in marathi, husband wife relation quotes in marathi, best marathi quotes on Emotional, brother and sister Emotional sms in marathi, marathi message on Emotional, quotes on Emotional in marathi, Emotional marathi quotes, Emotional msg in marathi, Emotional quotes marathi, Emotional status in marathi, Emotional status marathi, taunting quotes on Emotionals in marathi, va pu kale quotes on Emotional, marathi quotes on family relations, brother and sister Emotional poems in marathi, marathi quotes on husband wife Emotional, marathi Emotional messages, marathi status on Emotional, marathi thoughts on Emotional, nice quotes on Emotional in marathi, Emotional sms in marathi, Emotional thoughts in marathi, sad Emotional Quotes in marathi, status on Emotional in marathi, true Emotional sms in marathi,

Emotional Quotes In Marathi - भावनिक(इमोशनल) मराठी सुविचार

Emotional Quotes In Marathi – भावनिक(इमोशनल) मराठी सुविचार

Father Quotes In Marathi - बाबा मराठी सुविचार - फादर कोट्स इन मराठी

Father Quotes In Marathi – बाबा मराठी सुविचार – फादर कोट्स इन मराठी