in , , , , , , ,

Father Quotes In Marathi – बाबा मराठी सुविचार – फादर कोट्स इन मराठी

Father Quotes In Marathi - बाबा मराठी सुविचार - फादर कोट्स इन मराठी

Father Quotes In Marathi – बाबा मराठी सुविचार – फादर कोट्स इन मराठी, कोट(Quotes), सुविचार(Suvichar), एसएमएस(SMS), संदेश(Message), नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला वडील (Father Quotes) मराठी सुविचार वाचायला मिळतील…

📌 Quote (1)

😊💖🌟🌷
माझे वडील जरी
आज माझ्याबरोबर नसले
तरीही मला खात्री आहे की,
त्यांचा आशीर्वाद कायम माझ्याबरोबर आहे
✒️

📌 Quote (2)

😊💖🌟
जगासाठी तुम्ही एक व्यक्ती असाल
पण माझ्यासाठी माझं संपूर्ण जग आहात
✒️

Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार

📌 Quote (3)

🍁👏
आपलं मनच आहे
जे कायम आपल्याला मुलगा आणि
वडील म्हणून एकत्र ठेवतं
✒️

हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनाविषयी माहिती

📌 Quote (4)

🌸🌿🌸
माझ्या वडिलांनी मला
कसं जगायचं शिकवलं नाही,
पण त्यांना बघून मी जगायला शिकलो
🙏🌸
✒️

Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार

📌 Quote (5)

🌹👉🏻👇🏽
तुम्हीही कितीही मोठे झालात
तरी असा एकमेव माणूस ज्याच्याकडे तुम्ही
मोठा माणूसच म्हणून पाहणार आणि
तो म्हणजे तुमचा बाबा
✒️

📌 Quote (6)

🐾🌿
आयुष्यात वडिलांनी एक असं गिफ्ट दिलं आहे
ते म्हणजे माझ्यावर कायम विश्वास ठेवला
✒️

📌 Quote (7)

🐾🌿
आयुष्यातलं सर्वात मोठं सुख म्हणजे बाबा असणं आणि
तुम्ही माझे वडील आहात
हे माझं सर्वात मोठं भाग्य आहे
✒️

📌 Quote (8)

🐾🌿
कसं जगायचं आणि कसं वागायचं
हे तुम्ही शिकवलंत आणि त्यामुळेच
आज या जगात जगायला शिकलोय
✒️

Self confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in marathi

📌 Quote (9)

🐾🌿
कितीही अपयशी झाल्यावरही
विश्वास ठेवणारा पहिला व्यक्ती असतो
तो म्हणजे बाबा
✒️

📌 Quote (10)

🐾🌿
आपन फक्त ‪आई बाबांच्या‬ पाया पडतो, आणि ‪‎
देवापूढे‬ हात ‪‎जोडतो
बाकी जो जास्तीच ‪उडतो‬,
त्याला नारळागत ‪‎फोडतो‬…
✒️



कृपया :- मित्रांनो हे (Father Suvichar in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : father quotes in marathi, fathers day quotes in marathi, father and daughter quotes in marathi, father daughter status in marathi, father day status marathi, father marathi status, father status in marathi language, father quotes marathi, father status in marathi, fathers day marathi quotes, father’s day marathi status, fathers day message in marathi, father’s day quote marathi, fathers day status in marathi, grandfather status in marathi, happy fathers day status in marathi, marathi status on father and daughter, missing father after death in marathi, status for father in marathi, status on father in marathi, वडील सुविचार, वडील सुविचार मराठी, आई वडील सुविचार, आई वडील सुविचार मराठी, आई वडील सुविचार फोटो, वडील मराठी स्टेटस, वडील मुलगी स्टेटस,आई वडील स्टेटस व्हिडिओ, आई आणि वडील स्टेटस, आई वडील स्टेटस व्हिडिओ डाउनलोड.

Emotional Status Marathi - भावनिक स्टेटस मराठी

Emotional Status Marathi – भावनिक स्टेटस मराठी

Inspirational Thoughts In Marathi - मराठी मध्ये प्रेरणादायक विचार

Inspirational Thoughts In Marathi – मराठी मध्ये प्रेरणादायक विचार