in , , ,

Dosti Shayari Marathi – मैत्री मराठी सुविचार

Dosti Shayari Marathi - मैत्री मराठी सुविचार

Dosti Shayari Marathi – मैत्री मराठी सुविचार – Friendship Quotes in marathi नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मैत्री मराठी सुविचार (Friends Quotes) वाचायला मिळतील…

Quote (1)

😊💖🌟🌷
एखाद्या हल्ला करणार्या
शत्रूबद्दल काळजी करण्यापेक्षा,
एखाद्या स्तुती करणार्या मित्राबद्दल
सावधानता बाळगणे इष्ट होय
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Friend status Marathi

Quote (2)

😊💖🌟
जिव्हाळा माझा मनातला,
केव्हाच कळल होता मला…
मैत्री अबाधित राहावी म्हणून,
आवरले मी मला….
🙏🙏 🌾👏🏻
2 line Friend Quotes in Marathi

Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार

Quote (3)

🍁👏
तुझं माझं करण्यापेक्षा कधीतरी
आपलं म्हणून जगा यार.!
👍🌺
facebook Friend status in Marathi

हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती

Quote (4)

🌸🌿🌸
मित्रांनो मरे पर्यंत
तुमचा नाद सोडणार नाही
सोडला तर माझ्या पिंडाला
कावळा शिवणार नाही
🙏🌸
Friend status in Marathi with images

Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार

Quote (5)

🌹👉🏻👇🏽
“दिस उजाडत नाही
रात्र ही सरत नाही
मित्र भेटतात
तेव्हा शब्दही थांबत नाही..”
🌺🌺🌺🌺🌺
emotional facebook Friend status in Marathi

Quote (6)

🐾🌿
“मैत्रीत विचार द्यायचे नि घ्यायचे
पटत नसतील विचार तर
उगीच का भांडत बसायचे..”
🌾🌾
Friend Quotes in Marathi

Quote (7)

🐾🌿
मैत्री करत तर दिव्यातल्या पणतीसारखी करा
अंधारात जे प्रकाश देईल
हृदयात अस एक मंदिर करा .
🌾🌾
best friend marathi status

Quote (8)

🐾🌿
“गुलाब उमलतो नाजुक काट्यावर
गवत झुलते वा-याच्या झोतावर
पक्षी उडतो पंखाच्या जोरावर
माणूस जगतो आशेच्या किरणावर
आणि मैत्री टिकते ती फक्त
“”विश्वासावर”””
🌾🌾
friendship status in marathi

Self confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in marathi

Quote (9)

🐾🌿
“तू तो सखा ,
तूच तो प्रियकर ,
ज्याच्यामध्ये गुंतलय मन ,
सांगायचे आहे आज तुला ,
तुमच्यासाठी काय पण …”
🌾🌾
friendship shayari in marathi

Quote (10)

🐾🌿
“एक मैत्री.
जीवाला जीव लाऊन जाते.
जाताना हळूच आयुष्याच्या पुस्तकात आठवणी ठेऊन जाते.
पुस्तकही सुरवात चांगली आनंदी आणि हसवणारी असते. 🙂
पण शेवट मात्री रडवून जातो.:(
अशीच असते का हि चांगली मैत्री.
आठवणी मध्ये हसवता हसवता रडवणारी. ”
🌾🌾
best friend status marathi,



कृपया :- मित्रांनो हे (Friend Suvichar in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : friends quotes in marathi,best quotes on maitri in marathi,friendship quotes in marathi shayari,marathi friendship sms,kattar maitri status marathi,friendship status in marathi font,funny friendship status in marathi,marathi friendship status,friendship day status in marathi,friendship quotes in marathi,best friend quotes in marathi,dosti shayari marathi,dosti status in marathi,friendship day quotes in marathi,friendship message in marathi,friendship shayari in marathi,friendship status in marathi,marathi love status for girlfriend,

Best Friend Quotes In Marathi - मैत्री मराठी सुविचार

Best Friend Quotes In Marathi – मैत्री मराठी सुविचार

Dosti Status In Marathi - दोस्ती स्टेटस इन मराठी

Dosti Status In Marathi – दोस्ती स्टेटस इन मराठी