in , ,

Best Friend Quotes In Marathi – मैत्री मराठी सुविचार

Best Friend Quotes In Marathi - मैत्री मराठी सुविचार

Best Friend Quotes In Marathi – मैत्री मराठी सुविचार – Friendship Quotes in marathi नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मैत्री मराठी सुविचार (Friends Quotes) वाचायला मिळतील…

Quote (1)

😊💖🌟🌷
मैत्रीमध्ये जरुरी नसते दररोजची भेट..
येथे ह्रदयाचा ह्रदयाशी संवाद असतो थेट..
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Friend status Marathi

Quote (2)

😊💖🌟
आकाशाला टेकतील असे हात नाही माझे ….
चंद्र -सूर्य साठून ठेवीन असे डोळे नाहीत माझे …..
पण तुझी मैत्री साठून ठेवेन एवढे हृदय नक्कीच आहे माझे ….
🙏🙏 🌾👏🏻
2 line Friend Quotes in Marathi

Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार

Quote (3)

🍁👏
आनंदाच्या क्षणी जो नेमका आठवतो आणि
दु:खात असताना नेमका येऊन हजर होतो;
तो मित्र असतो आणि हे दोन्ही क्षण ज्या दिवशी येतात,
ते सर्वच दिवस फ़्रेन्डशीप डे असतात.
👍🌺
facebook Friend status in Marathi

हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती

Quote (4)

🌸🌿🌸
एकटे असल्यावर झालेला खरा खूरा भास म्हणजे मैञी.
मरताना घेतलेला शेवटचा श्वास म्हणजे मैञी…
🙏🌸
Friend status in Marathi with images

Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार

Quote (5)

🌹👉🏻👇🏽
एकमेकांची प्रगती साधते
ती खरी मैत्री.
🌺🌺🌺🌺🌺
emotional facebook Friend status in Marathi

Quote (6)

🐾🌿
“मित्राला दिलेले पैसे
परत कधीच मागायचे नसतात
कारण मागितले तरी तो
पैसे परत देत नाही”
🌾🌾
Friend Quotes in Marathi

Quote (7)

🐾🌿
स्नेहाचा एक कटाक्ष दु:खी
हृदयाला कुबेराच्या संपत्तीपेक्षा
अधिक मोलाचा असतो.
🌾🌾
best friend marathi status

Quote (8)

🐾🌿
आमच्या मित्रांची “नजर” आणि “जिगर “वाघाची असते
म्हणुन आमचे जगने “बेफिकर” असते..
🌾🌾
friendship status in marathi

Self confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in marathi

Quote (9)

🐾🌿
“स्वप्न नसलेल्या
डोळ्यांचा मी..
गाव नसलेल्या
वाटेचा मी..
न उजाडणाऱ्या
दिवसाचा मी.”
🌾🌾
friendship shayari in marathi

Quote (10)

🐾🌿
“तुमच्याशी मैत्री करून
रंगले आमचे जीवन
मित्र आहोत तुमचे
तुम्ही फक्त शब्द टाका
तुमच्यासाठी कायपण !!! ”
🌾🌾
best friend status marathi,



कृपया :- मित्रांनो हे (Friend Suvichar in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : friends quotes in marathi,best quotes on maitri in marathi,friendship quotes in marathi shayari,marathi friendship sms,kattar maitri status marathi,friendship status in marathi font,funny friendship status in marathi,marathi friendship status,friendship day status in marathi,friendship quotes in marathi,best friend quotes in marathi,dosti shayari marathi,dosti status in marathi,friendship day quotes in marathi,friendship message in marathi,friendship shayari in marathi,friendship status in marathi,marathi love status for girlfriend,

Aai Vadil Status In Marathi - आई बाबा मराठी सुविचार

Aai Vadil Status In Marathi – आई बाबा मराठी सुविचार

Dosti Shayari Marathi - मैत्री मराठी सुविचार

Dosti Shayari Marathi – मैत्री मराठी सुविचार