in , , , , ,

Sad Status For Girl In Marathi – मुलींसाठी दुःखी स्टेटस मराठी

Sad Status For Girl In Marathi - मुलींसाठी दुःखी स्टेटस मराठी

Sad Status For Girl In Marathi – मुलींसाठी दुःखी स्टेटस मराठी – Love Quotes in marathi, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला प्रेमावर (Love Status) मराठी सुविचार वाचायला मिळतील…

Quote (1)

😊💖🌟🌷
” खुप स्टेटस केले तुझ्यावर…
आता तू माझ्या आयुष्यात
येऊन स्वतःच स्टेटस बनव… ”
cute Love status Marathi

Quote (2)

😊💖🌟
‎एक प्रवास असाही करून झालाय
ज्यात पाय नाही
हृदय थकून बसलय…
2 line Love Suvichar in Marathi

Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार

Quote (3)

🍁👏
खुपदा तू नसून हि जवळ
असल्याचा भास होतो,
तो भास आहे हे कळल्यावर
मात्र जीवाला त्रास होतो..
Marathi Love Status for Fb

हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती

Quote (4)

🌸🌿🌸
“तो कागदाचा तुकडा अजुनही मी जपुन
ठेवलाय, त्यावर तु मस्करीमध्ये लिहिल होत.
“”माझ तुझ्यावर प्रेम आहे””..”
Love status in Marathi with images

Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार

Quote (5)

🌹👉🏻👇🏽
“‎कॉलेजमध्ये‬ सुंदर ‪मुलगी‬ दिसली की
तिची ‪आठवण‬ होते कारण,
मला सोडून जाताना ‪ती‬ म्हणाली होती की
तुझ्या ‪आयुष्यात‬ माझ्यापेक्षाही ‪‎सुंदर‬ मुलगी येईल””♡”
emotional facebook Love status in Marathi

Quote (6)

🐾🌿
“तु पुन्हा माझ्या ‪आयुष्यात‬
येण्याचा ‪प्रयत्न‬ करू नकोस,
कारण मी एकदा केलेलं ‪‎प्रेम‬
पुन्हा ‪‎दुस‬-यांदा नाही करत…”
Love Quotes in Marathi

Quote (7)

🐾🌿
“‪तुझ्या स्वप्नातला‬ तो
कदाचित मी नसेल ही पण
‪माझ्या श्वासातिल‬ ती
माञ फक्त तुच आहेस‬…”
best Love marathi status

Quote (8)

🐾🌿
“मान ‪झुकावण्याची सवय नाहीये,
अश्रु ‪‎ढाळण्याची‬ सवय नाहिये ,
मी ‪‎हरवलो‬ तर होईल तुला पच्छाताप खुप ,
कारण मला ‪‎परत‬ येण्याची सवय नाहिये…”
Love status in marathi

Self confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in marathi

Quote (9)

🐾🌿
“‪मी‬ तर तेव्हा च वेडा‬ झालो.
जेव्हां ती ‪‎म्हणाली‬ की
तुझी ‪‎Life‬ .. तुझी ‪‎एकट्याची‬ नाहीए.. ”
Love shayari in marathi

Quote (10)

🐾🌿
“माझं ‪ह्रदय‬ त्या ‪‎वाटेवर‬ येऊन ‪‎थांबाववं
जिथे ‪तुझ्याशिवाय‬ कुणीच ‪नसाव‬…”
best Love status marathi,

Quote (11)

🐾🌿
तूला शोधायला जाउ तरी कूठे..
तू बदलली आहे…
हरवली असती तर कूठून पण
शोधून आणली असती…
best Love status marathi,

Quote (12)

🐾🌿
आता ठरवलय..
प्रेम वगरै काय करायच नाही..
आता असं करायचे की
लोक आपल्या प्रेमात पडली पाहिजेत….
best Love status marathi,

Quote (13)

🐾🌿
“‎ती‬ एकच ‪‎Queen‬ होती माझ्यासाठी..‪
जीच्यासाठी‬ नेहमी सगळ्यांशी भांडलो..
मग ते ‪‎Carrom‬ मध्ये असो किंवा अस्सल ‪‎life…‬
हजारो व्यक्ती भेटले आयुष्यात…
पण ती थोडी वेगळीच होती…
जी नशिबात नव्हती…
best Love status marathi,

Quote (14)

🐾🌿
“तू लाख ‪विसरशील‬ ….
पण ठसका लागला कधी
तर सर्वात आधी ….
मलाच आठवशील..
best Love status marathi,



कृपया :- मित्रांनो हे (Sad Status For Girl In Marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : Loves Suvichar in marathi,best quotes on Love in marathi,Love Suvichar in marathi sayari,marathi Love sms,Love status marathi,Love status in marathi font,funny Love status in marathi,marathi Love status,Love day status in marathi,Love Suvichar in marathi,best Love quotes in marathi,Love shayari marathi,Love status in marathi,Love message in marathi,Love shayari in marathi,Love status in marathi,marathi love status for girlLove,

Love Shayari In Marathi For Girlfriend - गर्लफ्रेंडसाठी लव्ह शायरी इन मराठी

Love Shayari In Marathi For Girlfriend – गर्लफ्रेंडसाठी लव्ह शायरी इन मराठी

Girlfriend Quotes In Marathi - मुलींसाठी गर्लफ्रेंडसाठी स्टेटस मराठी

Girlfriend Quotes In Marathi – मुलींसाठी गर्लफ्रेंडसाठी स्टेटस मराठी