in , , , , ,

Sad Sms In Marathi For Boyfriend – प्रेम मराठी शायरी स्टेटस सुविचार

Sad Sms In Marathi For Boyfriend - प्रेम मराठी शायरी स्टेटस सुविचार

Sad Sms In Marathi For Boyfriend – प्रेम मराठी शायरी स्टेटस सुविचार – Sad Love Quotes in marathi, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला प्रेमावर (Sad Love Status) मराठी सुविचार वाचायला मिळतील…

Quote (1)

😊💖🌟🌷
“तु मला ‪‎block‬ च ठेव.
कारण तु ‪online‬ दिसलास ना
कि मला खूप त्रास होतो..”
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Love status Marathi

Quote (2)

😊💖🌟
“तुझ्या‬ या ‪‎चेह‬-यावरचा राग
मला ‪‎खूप‬ आवडतो…
म्हणूनच कधी कधी
तुला ‪ञास‬ दयायला ‪‎मला‬ आवडतं..”
🙏🙏 🌾👏🏻
2 line Love Suvichar in Marathi

Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार

Quote (3)

🍁👏
“जाता जाता ‪फक्त‬ एकदा तुला माग वळून पाहीन..
आणि ‪‎तुला‬ नाही आवडत ना म्हणून,
तुझ्या आयुष्यातून ‪खूप‬ खूप दूर निघून जाईन…”
👍🌺
Marathi Love Status for Fb

हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती

Quote (4)

🌸🌿🌸
“तुझ्या हसण्यात जादूच‬ आहे वेगळी..
फक्त ‪‎तुला‬ पाहूनच
विसरून जाते मी ‪‎दुनिया‬ सगळी…”
🙏🌸
Love status in Marathi with images

Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार

Quote (5)

🌹👉🏻👇🏽
“देवा‬ आता तूच ‪‎त्याची‬ काळजी घे,
‪मी‬ घेतली असती ‪पण‬ नको,
तो खुप ‪‎भाव‬ खातो….”
🌺🌺🌺🌺🌺
emotional facebook Love status in Marathi

Quote (6)

🐾🌿
“‎तुझ्या घराकडे‬ आल्याशिवाय राहवत नाही..‎
तु‬ नाही बोललास तरी चालेल‬ पण‬..
एकदा का होईना तुला ‪‎पाहिल्याशिवाय‬ राहवत नाही..”
🌾🌾
Love Quotes in Marathi

Quote (7)

🐾🌿
“झोपेत सुद्धा डोळ्यातून पाणी येत…
जेव्हा तु माझा हात सोडून देतोस..”
🌾🌾
best Love marathi status

Quote (8)

🐾🌿
“जे आधी ‪प्रेम‬ होत ‪‎तेच‬ पुढे हि असेल..
‪तुझ्यातच सुरुवात‬ झाली ‎आणि‬
तुझ्यातच ‪‎शेवट‬ असेल…”
🌾🌾
Love status in marathi

Self confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in marathi

Quote (9)

🐾🌿
“मला ‪सात‬ जन्माच वचन नकोय
तुझ्या कडुन याच जन्मात ‪तु‬ हवा आहेस…
ते पण अगदी शेवटच्या श्वासापर्यंत…”
🌾🌾
Love shayari in marathi

Quote (10)

🐾🌿
“श्वासाला तर खुप वेळ लागतो घ्यायला. . .
त्याच्याआधी तर तुझी आठवण येते मला. .”
🌾🌾
best Love status marathi,

Quote (11)

🐾🌿
“‎DP‬ ची काय गरज आहे
तु डोळे बंद कर, दिसेन मी…”
🌾🌾
best Love status marathi,

Quote (12)

🐾🌿
“ऐक‬ ना खूप छोटीशी लिस्ट‬ आहे रे ‪‎
माझ्या‬ ‪स्वप्नांची‬ पहिलाही ‪तू‬
आहेस`आणि ‪शेवटचाही‬ तू‎च‬ आहेस…”
🌾🌾
best Love status marathi,



कृपया :- मित्रांनो हे (Sad Sms In Marathi For Boyfriend) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : Loves Suvichar in marathi,best quotes on Love in marathi,Love Suvichar in marathi sayari,marathi Love sms,Love status marathi,Love status in marathi font,funny Love status in marathi,marathi Love status,Love day status in marathi,Love Suvichar in marathi,best Love quotes in marathi,Love shayari marathi,Love status in marathi,Love message in marathi,Love shayari in marathi,Love status in marathi,marathi love status for girlLove,

Marathi Love Status For Boyfriend - प्रेम मराठी शायरी स्टेटस सुविचार

Marathi Love Status For Boyfriend – प्रेम मराठी शायरी स्टेटस सुविचार

Love Status For Boyfriend In Marathi - प्रेम मराठी शायरी स्टेटस सुविचार

Love Status For Boyfriend In Marathi – प्रेम मराठी शायरी स्टेटस सुविचार