in , , ,

Sad Quotes On Love In Marathi – दुःखी प्रेमाचे सुविचार मराठी स्टेटस

Sad Quotes On Love In Marathi - दुःखी प्रेमाचे सुविचार मराठी स्टेटस

Sad Quotes On Love In Marathi – दुःखी प्रेमाचे सुविचार मराठी स्टेटस – Love Quotes in marathi, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला प्रेमावर (Sad Love Status) मराठी सुविचार वाचायला मिळतील…

Quote (1)

😊💖🌟🌷
अजुन किती तुकडे करणार‬ आहेस
या ‪तुटलेल्या‬ हृदयाचे?
जेव्हा‬ तोडून थकशील‬ तेव्हा
एवढच ‪सांग‬ त्याची चुक काय होती‬…
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Love status Marathi

Quote (2)

😊💖🌟
अश्रू येणं हे माणसाला
ह्रदय असल्याचं द्योतक आहे.
🙏🙏 🌾👏🏻
2 line Love Quotes in Marathi

Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार

Quote (3)

🍁👏
असे वाटून तिच्या प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवला होता,
कि एवढे सुंदर होठ
खोट कसे बोलू शकतील.
👍🌺
Marathi Love Status for Fb

हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती

Quote (4)

🌸🌿🌸
ओंठ जरी माझे मिटलेले ..
डोळे मात्र उघडे होते….
तू ओंठातून फुटणार्या शब्दांची वाट पहिली..
पण डोळ्यांनी ते कधीच व्यक्त केले होते….
🙏🌸
Love status in Marathi with images

Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार

Quote (5)

🌹👉🏻👇🏽
का कळत नाही तुला
माझंही एक मन आहे,
जे फ़क्त तुझी आनं
तुझीच वाट पाहत आहे…
🌺🌺🌺🌺🌺
emotional facebook Love status in Marathi

Quote (6)

🐾🌿
जुळायच्या असल्या
तर गोष्टी आपोआप जुळतात…. आणि
तरीही जुळवायच म्हटलं तर
नुसता संसार होतो… सहवास नाही.
🌾🌾
Love Quotes in Marathi

Quote (7)

🐾🌿
तिच्या डोळ्यांत पाहिले
तेव्हा समजले प्रेम कशाला म्हणतात.. , आणि
ती सोडून गेली तेव्हा
समजले खरं प्रेम कशाला म्हणतात.
🌾🌾
best Love marathi status

Quote (8)

🐾🌿
तुला काय वाटत
तू गेलीस तर मी काय मरुन जाईन ,
अगं तू पोरगी आहेस ऑक्सीजन नाही…
Love status in marathi

Self confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in marathi

Quote (9)

🐾🌿
नको न जाऊ सोडून तू असे मला..
कि जीव तुझ्यात अडकला आहे..
🌾🌾
Love shayari in marathi

Quote (10)

🐾🌿
माणूस गर्दीचा झाला
म्हणजे हरवत नाही
एकटा राहिला, कि हरवतो…
🌾🌾
best Love status marathi,



कृपया :- मित्रांनो हे (Love Suvichar in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : Loves quotes in marathi,best quotes on Love in marathi,Love quotes in marathi shayari,marathi Love sms,Love status marathi,Love status in marathi font,funny Love status in marathi,marathi Love status,Love day status in marathi,Love quotes in marathi,best Love quotes in marathi,Love shayari marathi,Love status in marathi,Love message in marathi,Love shayari in marathi,Love status in marathi,marathi love status for girlLove,

Romantic Love Quotes In Marathi - रोमँटिक प्रेम मराठी विचार

Romantic Love Quotes In Marathi – रोमँटिक प्रेम मराठी विचार

Instagram Love Status Marathi - इंस्टाग्राम प्रेम स्टेटस मराठी

Instagram Love Status Marathi – इंस्टाग्राम प्रेम स्टेटस मराठी