in , , ,

Sad Love Status Marathi – दुखी लव्ह स्टेटस मराठी

Sad Love Status Marathi - दुखी लव्ह स्टेटस मराठी

Sad Love Status Marathi – दुखी लव्ह स्टेटस मराठी – Sad Love Shayari in marathi, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला प्रेमावर (Sad Love Status) मराठी सुविचार वाचायला मिळतील…

Quote (1)

😊💖🌟🌷
जखम करणारा विसरतो,
पण जखम ज्याला झाली
तो विसरत नाही
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Love status Marathi

Quote (2)

😊💖🌟
ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात….
मी बोलतच नाही, डोळ्यांत दाटलेले भाव
तसेच विरून जातात….
तिला कळतच नाही.
🙏🙏 🌾👏🏻
2 line Love Quotes in Marathi

Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार

Quote (3)

🍁👏
काही नसत आपल्या हातात
परिस्थितीच असते छळत ..
मन हि जात मरून मग
अश्रूसुद्धा नाही गळत…
👍🌺
Marathi Love Status for Fb

हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती

Quote (4)

🌸🌿🌸
कोणाला ईतकी पण वाट बघायला लावु नका की
वाट बघणाराच दुर निघुन जाईल…
🙏🌸
Love status in Marathi with images

Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार

Quote (5)

🌹👉🏻👇🏽
खुप कठीण असतं
आपलं मन दुखावलेल असताना
समोरच्याला “I AM FINE” म्हणनं…
🌺🌺🌺🌺🌺
emotional facebook Love status in Marathi

Quote (6)

🐾🌿
जेवढं माझ्याकडे जळून पाहशील …
तेवढंच माझ्याकडे वळून पाहशील…
🌾🌾
Love Quotes in Marathi

Quote (7)

🐾🌿
तुझ्याकडे पूर्ण दिवस नाही मागत
मी फक्त त्यातील काहीक्षण दे …
आलीस तरी तुझ्या आठवणीना
तरी यायला वाव दे…
🌾🌾
best Love marathi status

Quote (8)

🐾🌿
दोनच पावल तुझ्यासोबत चालावस वाटतय
आयुष्यभरासाठी या आठवणींना
मनात साठवून ठेवावस वाटतय…
🌾🌾
Love status in marathi

Self confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in marathi

Quote (9)

🐾🌿
प्रेमाचं गमभन तू तरी शिकवायचस
डोळ्यातलं प्रेम शब्दात तरी सांगायचस…
🌾🌾
Love shayari in marathi

Quote (10)

🐾🌿
माझी नजर अखेरपर्यंत
तुलाच शोधत होती
पण तुला कधी नजरेसमोर
यावस वतलाच नाही…
🌾🌾
best Love status marathi,



कृपया :- मित्रांनो हे (Love Suvichar in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : Loves quotes in marathi,best quotes on Love in marathi,Love quotes in marathi sayari,marathi Love sms,Love status marathi,Love status in marathi font,funny Love status in marathi,marathi Love status,Love day status in marathi,Love quotes in marathi,best Love quotes in marathi,Love shayari marathi,Love status in marathi,Love message in marathi,Love shayari in marathi,Love status in marathi,marathi love status for girlLove,

Romantic Love Status In Marathi - रोमँटिक लव्ह स्टेटस मराठी

Romantic Love Status In Marathi – रोमँटिक लव्ह स्टेटस मराठी

True Love Status In Marathi - खरे प्रेम संदेश स्टेटस मराठी

True Love Status In Marathi – खरे प्रेम संदेश स्टेटस मराठी