in , , ,

Sad Love Quotes In Marathi – दुःखी प्रेमाचे मराठी स्टेटस

Sad Love Quotes In Marathi - दुःखी प्रेमाचे मराठी स्टेटस

Sad Love Quotes In Marathi – दुःखी प्रेमाचे मराठी स्टेटस – Sad Love Status in marathi, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला प्रेमावर(Sad Love Quotes) मराठी सुविचार वाचायला मिळतील…

Quote (1)

😊💖🌟🌷
हृदयाचे जग रिकामे आहे …
जेव्हा पासून तू गेली आहेस…
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Love status Marathi

Quote (2)

😊💖🌟
स्वप्नात कुणाला असंही बघु नये की
आधाराला त्याचे हात असावे..
तुटलेच जर स्वप्न अचानक..
हातात आपल्या काहीच नसावे
🙏🙏 🌾👏🏻
2 line Love Quotes in Marathi

Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार

Quote (3)

🍁👏
वेळ बदलते आयुष्य पुढे सरकल्यावर..
आयुष्य बदलते प्रेम झाल्यावर
प्रेम नाही बदलत आपल्या लोकांबरोबर..
पण आपली लोकं मात्र बदलतात वेळ आल्यावर..
👍🌺
facebook Love status in Marathi

हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती

Quote (4)

🌸🌿🌸
रडू तर येत होत…
डोळ्यात मात्र दिसत नव्हत…
चेहरा कोरडा होता…
पण मन मात्र भिजत होत…
🙏🌸
Love status in Marathi with images

Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार

Quote (5)

🌹👉🏻👇🏽
“मार्ग सरळ होता मी वळणं बदलत राहीले
तु माझ्या काळजात सामावुन गेलास सुध्दा
मी वेडयापरी तुझ्या मनाचं दार शोधत राहीले.”
🌺🌺🌺🌺🌺
emotional facebook Love status in Marathi

Quote (6)

🐾🌿
माणसांवर जेवढ प्रेम कराव
तेवढेच ते दुर जातात.
🌾🌾
Love Quotes in Marathi

Quote (7)

🐾🌿
माझी गर्लफ्रेन्ड मला म्हणाली
तुला फेसबुक,व्हॉट्स ऍप हवय की मी ? …. … .. .. .
कधी कधी खुप आठवण येते रे मित्रा तिची…
🌾🌾
best Love marathi status

Quote (8)

🐾🌿
पिंजऱ्यात कोंडून पाखरं
कधीच आपली होत नाहीत…
Love status in marathi

Self confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in marathi

Quote (9)

🐾🌿
धुंद ही हवा तरी फूल फुलेना ,
सूर मिळाले तरी गीत जुळेना…
🌾🌾
Love shayari in marathi

Quote (10)

🐾🌿
तू माझ्याशी प्रेम कर अथवा तिरस्कार..
दोन्ही माझ्याच पक्षात येईल.
जर तू माझ्याशी प्रेम करशील
तर मी तुझ्या हृदयात असेल.. अणि
जर तू माझ्याशी तिरस्कार करशील
तर मी तुझ्या मनात असेल…
🌾🌾
best Love status marathi,



कृपया :- मित्रांनो हे (Love Suvichar in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : Loves quotes in marathi,best quotes on Love in marathi,Love quotes in marathi shayari,marathi Love sms,Love status marathi,Love status in marathi font,funny Love status in marathi,marathi Love status,Love day status in marathi,Love quotes in marathi,best Love quotes in marathi,Love shayari marathi,Love status in marathi,Love message in marathi,Love shayari in marathi,Love status in marathi,marathi love status for girlLove,

Love Sad Status Marathi - दुःखी प्रेमाचे सुविचार मराठी स्टेटस

Love Sad Status Marathi – दुःखी प्रेमाचे सुविचार मराठी स्टेटस

Love Status In Marathi Image - फोटो आणि प्रेमाचे मराठी स्टेटस

Love Status In Marathi Image – फोटो आणि प्रेमाचे मराठी स्टेटस