in , , ,

Quotes On Aai In Marathi – आई बाबा मराठी सुविचार

Quotes On Aai In Marathi - आई बाबा मराठी सुविचार

Quotes On Aai In Marathi – आई बाबा मराठी सुविचार -Aai Quotes in marathi नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी सुविचार (Aai Quotes) वाचायला मिळतील…

Quote (1)

😊💖🌟🌷🌿🌷🌿🌷
पूर्वजन्माची पुण्याई असावी
जन्म जो तुझ्या गर्भात घेतला,
जग पाहिलं नव्हतं तरी
नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला!
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Mother status Marathi

Quote (2)

😊💖🌟
प्रत्येक यशस्वी पुरुषामागे
एक स्त्री असते.
🙏🙏 🌾👏🏻
2 line Mother Quotes in Marathi

Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार

Quote (3)

🍁👏
प्रेमास्वरूप आई !
वात्सल्यसिंधु आई !
बोलावु तूज आता मी कोणत्या उपायी ?
👍🌺
facebook Mother status in Marathi

हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती

Quote (4)

🌸🌿🌸
मनाची माया फ़ार निरागस असते..!
ती मनाला आपल्या प्रेमात गुंतवते..!!
जो कोणी त्या मायेत कधी गुरफ़टला..!
त्याचे मन, त्या मायेच्या मायाजाळात हरवते..!!
🙏🌸
Mother status in Marathi with images

Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार

Quote (5)

🌹👉🏻👇🏽
लहानपणी आपण आई माझ्याकडे ये
म्हणून भांडत असतो आणि
मोठेपणी आईला तुझ्याकडे राहूदेत
म्हणून भावंडाबरोबर भांडत असतो
🌺🌺🌺🌺🌺
emotional facebook Mother status in Marathi

Quote (6)

🐾🌿
संध्याकाळच्या जेवणची
चिंता करते ती “आई”…
आणि आयुष्याभराच्या जेवणाची
चिंता करतात ते “बाबा”..
🌾🌾
Mother Quotes in Marathi

Quote (7)

🐾🌿
सोसताना वेदना
मुखातून एक शब्द नेहमी येई
प्रेमाचा पाझर पसरून त्या वेदनेवर
वेदना नाहिशी करते आई …
🌾🌾
Mother in Marathi

Quote (8)

🐾🌿
स्त्री ही क्षणाची पत्नी आणि
अनंतकाळाची माता असते.
🌾🌾
Mother in Marathi

Self confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in marathi

Quote (9)

🐾🌿
जगात असे एकच न्यायालय आहे की
तेथे सर्व गुन्हे माफ होतात
ते म्हणजे आईचे प्रेम.
🌾🌾
Mother in Marathi



कृपया :- मित्रांनो हे (Mother Suvichar in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : aai baba status in marathi., aai baba status marathi,aai quotes in marathi font,aai shayari marathi,aai sms marathi,aai vadil suvichar.,dad quotes in marathi,dad status in marathi., mom dad status in marathi.,quotes on aai in marathi.,quotes on dad in marathi.,aai baba marathi quotes,aai baba suvichar,

Dad Status In Marathi - आई बाबा मराठी सुविचार

Dad Status In Marathi – आई बाबा मराठी सुविचार

Aai Baba Marathi Quotes - आई बाबा मराठी सुविचार

Aai Baba Marathi Quotes – आई बाबा मराठी सुविचार