in , , , , , ,

Motivational Status In Marathi – प्रेरणादायी स्टेटस मराठी सुविचार

Motivational Status In Marathi - प्रेरणादायी स्टेटस मराठी सुविचार

Motivational Status In Marathi – प्रेरणादायी स्टेटस मराठी सुविचार, कोट(Quotes), सुविचार(Suvichar), एसएमएस(SMS), संदेश(Message), नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला प्रेरणादायक (Motivational Status) मराठी सुविचार वाचायला मिळतील…

📌 Quote (1)

😊💖🌷
कुणीही चोरू शकत नाही
अशी संपत्ती
कमावण्याचा प्रयत्न करा.
✒️

📌 Quote (2)

😊💖🌟
केवळ संपत्ती नव्हे तर
उच्च विचारांच्या भक्कम पायांवर
यशस्वी माणसांच्या आयुष्याची
इमारत उभी असते.
✒️

Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार

📌 Quote (3)

🍁👏
कोणतेही अडथळे नसलेली,
साधी वाट कशाचेही
नेतृत्व करू शकत नाही.
✒️

हे पण 🙏 वाचा 👉: तानाजी मालुसरे यांचा इतिहास, यांच्या जीवनाविषयी माहिती

📌 Quote (4)

🌸🌿🌸
क्रांती हळूहळू घडते,
एका क्षणात नाही.
🙏🌸
✒️

Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार

📌 Quote (5)

🌹👉🏻👇🏽
खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते.
सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी
शिकण्याची संधी असते.
✒️

📌 Quote (6)

🐾🌿
“गंजण्यापेक्षा झिजणे केव्हाही चांगले !
यशाजवळ पोहोचण्यासाठी
कधीही शॉर्टकट नसतो.”
✒️

📌 Quote (7)

🐾🌿
“गड्यांनो ध्यानी ठेवा
देवाकडे नाही ‘पार्शालिटी’
देण्याचा ‘टाईम’ चुकेल पण
नाही चुकायची ‘इक्वॅलिटी'”
✒️

📌 Quote (8)

🐾🌿
गरूडाइतके उडता येत नाही
म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.. ,
अहंकार विरहीत लहान सेवाही
मोठीच असते
✒️

Self confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in marathi

📌 Quote (9)

🐾🌿
गुलाबाला काटे असतात.. ,
असे म्हणून रडत बसण्यापेक्षा
काट्यांना गुलाब असतो.,
असे म्हणत हसणे उतम.
✒️

📌 Quote (10)

🐾🌿
घोंगड्याने काम भागत असेल
तर रेशमी वस्त्राचा हट्ट धरु नये.
✒️



कृपया :- मित्रांनो हे (Motivational Status In Marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : motivational quotes in marathi, inspirational quotes in marathi, motivational quotes in marathi for success, inspirational thoughts in marathi, inspirational thoughts in marathi language, motivational status in marathi, inspiration status in marathi, inspiration status marathi, inspirational messages in marathi, best motivational quotes in marathi, motivational lines in marathi, motivational messages in marathi, motivational quotes for students in marathi, motivational quotes in marathi for students, motivational quotes in marathi language, motivational quotes in marathi pdf, motivational shayari in marathi, motivational sms in marathi, motivational sms in marathi for success, motivational sms marathi, motivational suvichar in marathi, success motivational quotes in marathi, प्रेरणादायक स्टेटस मराठी, प्रेरणादायी स्टेटस मराठी, प्रेरणादायी मराठी विचार, प्रेरणादायी मराठी सुविचार.

Inspirational Thoughts In Marathi Language - मराठी भाषेतील प्रेरणादायक विचार

Inspirational Thoughts In Marathi Language – मराठी भाषेतील प्रेरणादायक विचार

Inspiration Status In Marathi - प्रेरणादायी स्टेटस मराठी सुविचार

Inspiration Status In Marathi – प्रेरणादायक स्टेटस मराठी सुविचार