in , , , , ,

Marathi Funny Quotes On Love – खूप मजेदार प्रेम मराठी विनोदी कंमेंट्स

Marathi Funny Quotes On Love - खूप मजेदार प्रेम मराठी विनोदी कंमेंट्स

Marathi Funny Quotes On Love – खूप मजेदार प्रेम मराठी विनोदी कंमेंट्स – Funny Status in marathi, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मजेदार (Funny Status) मराठी सुविचार वाचायला मिळतील…

Quote (1)

😊💖🌟🌷
प्रेम फ़क्त एकट्यासाठी करायचे असते.. आणि
आयुष्यभर निभवायचे असते..
सत्यनारायणाचा प्रसाद म्हणून
वाटत सुटायचे नसते…
🌻🌺🌷
cute Funny status Marathi

Quote (2)

😊💖🌟
प्रेमात असो कि
दवाखान्यात सगळे एकच विचारतात
Serious आहे का…..
🙏🙏
2 line Funny Suvichar in Marathi

Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार

Quote (3)

🍁👏
प्रेम हा असा सातवा सेन्स आहे
जो इतर सहा सेन्सेस
ला उध्वस्त करतो…
👍🌺
Marathi Funny Status for Fb

हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती

Quote (4)

🌸🌿🌸
मुलींच्या मागे फिरतो
म्हणून नाही काही वेडे कि खुळे…..
निसर्गाचा नियमचं आहे
चुंबक तिकडे खिळे….
🙏🌸
Funny status in Marathi with images

Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार

Quote (5)

🌹👉🏻👇🏽
मोबाइल्स Girlfriends पेक्षा बरे आहेत
निदान ते switch off तरी करता येतात
🌺🌺🌺🌺🌺
emotional facebook Funny status in Marathi

Quote (6)

🐾🌿
“तुझं आणि माझं
प्रेम दूरदर्शनासारखं आहे..
कधीही न बदलणारं,
लोकांनी कितीही शिव्या घातल्या तरी
आपल्याच विश्वात रमणारं..”
🌾🌾
Funny Quotes in Marathi

Quote (7)

🐾🌿
“तुला जेव्हा मी पहिल्यांदा
उचलून घेतले,
तेव्हा मला कळालं की,
तुझ्या प्रेमापेक्षा तुझं वजन जरा
जास्तच आहे…”
🌾🌾
best Funny marathi status

Quote (8)

🐾🌿
“तुझ्याशिवाय माझ्या मनात
कोणा मुलीचा विचार असणार नाही,
तुझ्याशिवाय तसे मला
फुकटचे कोणी पोसणार नाही…”
🌾🌾
Funny status in marathi

Self confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in marathi

Quote (9)

🐾🌿
“तू मला दिसलीस की
मनात माझ्या धडधडतं,
थोडी लाजून हसलीस की
बजेट माझं गडगडतं..”
🌾🌾
Funny shayari in marathi

Quote (10)

🐾🌿
“बोलत नाहीस पण हसतेस
मी बघितले की लाजतेस
नक्की प्रेम करतेस ?
का मला उगीचच कोड्यात असे टाकतेस..”
🌾🌾
best Funny status marathi,



कृपया :- मित्रांनो हे (Funny Suvichar in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : Funny Marathi Status,Funny Marathi Sms, funny marathi comments,funny marathi comments for instagram, funny marathi comments, funny marathi suvichar, marathi funny comments, marathi funny status, marathi funny shayari, marathi funny quotes, funny marathi status, funny comments in marathi, funny friendship Status in marathi, funny friendship status in marathi, funny quotes on friendship in marathi, funny suvichar in marathi, very funny marathi quotes, funny marathi comments on friendship, funny marathi marriage quotes, funny whatsapp status in marathi, funny whatsapp status marathi,

Very Funny Marathi Quotes - खूप मजेदार मराठी विनोदी कंमेंट्स

Very Funny Marathi Quotes – खूप मजेदार मराठी विनोदी कंमेंट्स

Funny Marathi Status - मजेदार मराठी स्टेटस विनोदी कंमेंट्स

Funny Marathi Status – मजेदार मराठी स्टेटस विनोदी कंमेंट्स