in , , , , ,

Love Breakup Status Marathi – लव्ह ब्रेकअप स्टेटस इन मराठी

Love Breakup Status Marathi - लव्ह ब्रेकअप स्टेटस इन मराठी

Love Breakup Status Marathi – लव्ह ब्रेकअप स्टेटस इन मराठी – Love Breakup Quotes in marathi, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला प्रेमावर (Breakup Love) मराठी सुविचार वाचायला मिळतील…

Quote (1)

😊💖🌟🌷
तळमळतो मी इथे
तुझ्याविण शून्य जाहले
अवघे जीवन…!
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Love status Marathi

Quote (2)

😊💖🌟
“तुझ्या दिलेल्या वचनांचे
एक एक काळे मणी
अंतरात जपून
ठेवले आहेत …….!”
🙏🙏 🌾👏🏻
2 line Love Suvichar in Marathi

Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार

Quote (3)

🍁👏
“तू दरी होतीस आणि
मी कड्यावरती उभा,
यात माझे काय चुकले
जर दिले झोकून मी.”
👍🌺
Marathi Love Status for Fb

हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती

Quote (4)

🌸🌿🌸
देवाच्या मंदिरात
मी एकच प्रार्थना करतो ,
सुखी ठेव तिला
जिच्यावर मी प्रेम करतो…
🙏🌸
Love status in Marathi with images

Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार

Quote (5)

🌹👉🏻👇🏽
देशील जर का हाक मला
तू बुडेन मी तर आनंदाने
तुला तीरावर उभी पाहूनी
सोडून देईन मीच किनारे…
🌺🌺🌺🌺🌺
emotional facebook Love status in Marathi

Quote (6)

🐾🌿
नात संपल
तरी प्रेम उरतच…
🌾🌾
Love Quotes in Marathi

Quote (7)

🐾🌿
बघ… अजूनही तुला रहावत नाही
माझं स्टेटस पाहिल्यावाचून…
बोलून टाक आता एकदाचं मनातलं…
🌾🌾
best Love marathi status

Quote (8)

🐾🌿
मला तुझी गरज आहे,
हे न सांगता ओळखशील ना ?
🌾🌾
Love status in marathi

Self confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in marathi

Quote (9)

🐾🌿
माझ्या स्वप्नात
का येते ती?
🌾🌾
Love shayari in marathi

Quote (10)

🐾🌿
याचना हे आयुष्यातलं
सर्वात अवघड वक्तृत्व आहे…
🌾🌾
best Love status marathi,

Quote (11)

🐾🌿
वाट पाहीन…
पण तुलाच घेउन जाईन…
🌾🌾
best Love status marathi,

Quote (12)

🐾🌿
“विसरू नकोस कुणीतरी झुरतं तुझ्यासाठी….
लक्ष लक्ष थेंब कुणी पाझरत तुझ्यासाठी.
कुणीतरी झुरतं तुझ्यासाठी”
🌾🌾
best Love status marathi,

Quote (13)

🐾🌿
“सुंदर तर सर्वच मुली असतात पण
ती लाखात एक होती”
🌾🌾
best Love status marathi,

Quote (14)

🐾🌿
हृदयविना केलेली
ओठांची हालचाल व्यर्थ आहे…
🌾🌾
best Love status marathi,

Quote (15)

🐾🌿
हैराण करतात त्या “जटा” आणि
घायाळ करतात त्या “बटा”…
🌾🌾
best Love status marathi,



कृपया :- मित्रांनो हे (Love Breakup Status Marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : Loves Suvichar in marathi,best quotes on Love in marathi,Love Suvichar in marathi sayari,marathi Love sms,Love status marathi,Love status in marathi font,funny Love status in marathi,marathi Love status,Love day status in marathi,Love Suvichar in marathi,best Love quotes in marathi,Love shayari marathi,Love status in marathi,Love message in marathi,Love shayari in marathi,Love status in marathi,marathi love status for girlLove,

Love Breakup Status In Marathi - लव्ह ब्रेकअप स्टेटस इन मराठी

Love Breakup Status In Marathi – लव्ह ब्रेकअप स्टेटस इन मराठी

Love Relationship Quotes In Marathi - लव्ह रिलेशनशिप कोट्स इन मराठी

Love Relationship Quotes In Marathi – लव्ह रिलेशनशिप कोट्स इन मराठी