in , , , ,

Life Shayari Marathi – जीवनावर शायरी मराठी आणि चांगले विचार

Life Shayari Marathi - जीवनावर शायरी मराठी आणि चांगले विचार

Life Shayari Marathi – जीवनावर शायरी मराठी आणि चांगले विचार – Life Status in marathi, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला जीवनावर (Life Shayari) मराठी सुविचार वाचायला मिळतील…

Quote (1)

😊💖🌟🌷
जगण्याच्या इच्छेत
मरणाचे बीज आहे.
जगण्याची इच्छा गेली
म्हणजे मरण मेले
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Life Status Marathi

Quote (2)

😊💖🌟
जी माणसं रागवतात
ती नेहमी खरी असतात…
कारण खोटाडयाना
मी नेहमी हसताना पाहिले आहे…
🙏🙏 🌾👏🏻
2 line Life Suvichar in Marathi

Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार

Quote (3)

🍁👏
तुमच्या चेहरा सुंदर बनवायचा
सर्वात स्वस्त उपाय म्हणजे हसणे…
👍🌺
Marathi Life Status for Fb

हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनाविषयी माहिती

Quote (4)

🌸🌿🌸
प्रेम एक आदर्श गोष्ट आहे,
लग्न एक प्रत्यक्ष गोष्ट आहे.
🙏🌸
Life status in Marathi with images

Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार

Quote (5)

🌹👉🏻👇🏽
मित्राच्या मृत्यूपेक्षा
मैत्रीचा मृत्यू
अधिक दुःखदायक असतो.
🌺🌺🌺🌺🌺
emotional facebook Life Status in Marathi

Quote (6)

🐾🌿
वाटेवरून चालताना वाटेसारख वागावं लागतं.. ,
आपण कितीही सरळ असलो तरी
वळणावरून वळवाच लागतं.
🌾🌾
Life Status in Marathi

Quote (7)

🐾🌿
संस्कृती म्हणजे
आपल्या मनावर ताबा व
दुसऱ्याच्या दु:खाची जाणीव !
🌾🌾
best Life marathi Quotes

Quote (8)

🐾🌿
मरण जवळ आलं म्हणून
जगायचं कुणी थांबतं का !
🌾🌾
Life status in marathi

Self confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in marathi

Quote (9)

🐾🌿
निर्णय चुकतात आयुष्यातले आणि
मग आयुष्याच चुकत जाते ..
🌾🌾
Life shayari in marathi

Quote (10)

🐾🌿
जीवनात मागे बघुन
शिकायचे असते आणि
पुढे जायचे असते.
🌾🌾
best Life Suvichar marathi,



कृपया :- मित्रांनो हे (Life Suvichar in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : life Status in marathi, marathi Suvichar on life, good thoughts in marathi about life, marathi inspirational Status on life challenges, marathi Status on life and love, marathi shayari on life, best life Status in marathi, best Status about life in marathi, famous marathi quotes on life, good quotes on life in marathi, happy life Status in marathi, happy life Suvichar in marathi, inspirational Status on life in marathi, life marathi Status, life motivational quotes in marathi, life partner Status in marathi, life partner Suvichar in marathi, life shayari marathi, life sms in marathi, life status in marathi font, marathi messages for life,

Life Motivational Quotes In Marathi - जीवनावर मराठी प्रेरणादायी सुविचार

Life Motivational Quotes In Marathi – जीवनावर मराठी प्रेरणादायी सुविचार

Life Sms In Marathi - आयुष्य वर मराठी स्टेटस सुविचार एसएमएस

Life Sms In Marathi – आयुष्य वर मराठी स्टेटस सुविचार एसएमएस