in , ,

Friendship Message In Marathi – मराठीत मैत्री संदेश

Friendship Message In Marathi - मराठीत मैत्री संदेश

Friendship Message In Marathi – मराठीत मैत्री संदेश – Friendship Quotes in marathi नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मैत्री मराठी सुविचार (Friends Quotes) वाचायला मिळतील…

Quote (1)

😊💖🌟🌷
“तुझी सोबत, तुझी संगत,
आयुष्य भर असावी..
नाही विसरणार मैत्री तुझी
तू फक्त ती शेवट पर्यंत निभवावी…”
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Friend status Marathi

Quote (2)

😊💖🌟
“मैत्रिला कधी गंध नसतो मैत्रीचा फक्त छंद
असतो
मैत्री सर्वानी करावी त्यात खरा आनंद असतो!!!!”
🙏🙏 🌾👏🏻
2 line Friend Quotes in Marathi

Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार

Quote (3)

🍁👏
“मैत्रीची वाट जरा कठिण आहे
पण तितकीच छान सुद्धा आहे,
कारण आयुष्याच्या घडीचा
एक मैत्रीच तर प्राण आहे…
👍🌺
facebook Friend status in Marathi

हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती

Quote (4)

🌸🌿🌸
“१ दिवस प्रेमाने मैत्रीला विचारले,
जगात मी हजर असताना तू आलीस कशाला?
तेव्हा मैत्री म्हणाली,
“जिथे जिथे तू अश्रू देऊन जाशील ते पुसायला””
🙏🌸
Friend status in Marathi with images

Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार

Quote (5)

🌹👉🏻👇🏽
“मैत्रीचे नाते हे पिंपळाच्या पानासारखे असायला हवे,
त्याची कितीही जाळी झाली,
तरी ते पान
जीवनाच्या पुस्तकात आयुष्यभर जपुन ठेवायला हवे.”
🌺🌺🌺🌺🌺
emotional facebook Friend status in Marathi

Quote (6)

🐾🌿
“साद घाला कधीपण,
उभे राहु आम्हीपण,
तुमचे मन हेच आमचे सिंहासन,
आमची पण करत जा आठवण,
फक्त बोलत नाही तर करुन दाखवू
“”तुमच्यासाठी काय पण”””
🌾🌾
Friend Quotes in Marathi

Quote (7)

🐾🌿
मैत्रीच्या सहवासात
अवघं आयुष्य सफ़ल होतं
देवाच्या चरणी पडून जसं
फ़ुलांचही निर्माल्य होतं.
🌾🌾
best friend marathi status

Quote (8)

🐾🌿
“तुझी नि माझी मैत्री
जगाहून न्यारी आहे..
सगळे समजतात प्रेम
मला प्रेमाहून प्यारी आहे….”
🌾🌾
friendship status in marathi

Self confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in marathi

Quote (9)

🐾🌿
“मैत्रीची हि ज्योत
अशीच तेवत राहू दे
मना मनामध्ये आपल्या
आपुलकीची भावना वाढू दे …..”
🌾🌾
friendship shayari in marathi

Quote (10)

🐾🌿
“मैत्रीचा सहवास असाच
निरंतर राहू दे..
मनामनातील विसंगती
क्षणात दूर होऊ दे….
🌾🌾
best friend status marathi,



कृपया :- मित्रांनो हे (Friend Suvichar in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : friends quotes in marathi,best quotes on maitri in marathi,friendship quotes in marathi shayari,marathi friendship sms,kattar maitri status marathi,friendship status in marathi font,funny friendship status in marathi,marathi friendship status,friendship day status in marathi,friendship quotes in marathi,best friend quotes in marathi,dosti shayari marathi,dosti status in marathi,friendship day quotes in marathi,friendship message in marathi,friendship shayari in marathi,friendship status in marathi,marathi love status for girlfriend,

Dosti Status In Marathi - दोस्ती स्टेटस इन मराठी

Dosti Status In Marathi – दोस्ती स्टेटस इन मराठी

Friendship Shayari In Marathi - मराठी मध्ये फ्रेंडशिप शायरी

Friendship Shayari In Marathi – मराठी मध्ये फ्रेंडशिप शायरी