in , ,

डॉ. बाबासाहेब आंबेडकर (भीमजयंती)जयंती शुभेच्छा – Dr Babasaheb ambedkar Jayanti Wishes in Marathi

Dr Babasaheb ambedkar Jayanti Wishes in Marathi
Dr Babasaheb ambedkar Jayanti Wishes in Marathi

डॉ. बाबासाहेब आंबेडकर (भीमजयंती)जयंती शुभेच्छा – Dr Babasaheb ambedkar Jayanti Wishes in Marathi,

१४ एप्रिल रोजी बाबासाहेबांच्या सन्मानार्थ आंबेडकर जयंती मोठया उत्साहात साजरी केली जाते, म्हणून आज आम्ही तुम्हाला या पोस्टमध्ये बाबासाहेब आंबेडकर यांचे अनमोल उत्कृष्ट आणि प्रेरणादायक सुविचार देत आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सुविचार, Dr. Babasaheb Ambedkar Quotes ,डॉक्टर. बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा ,जे तुम्ही सोशल मीडियावर तुमच्या स्टेटस वर वापरू शकता. आपण आपल्या मित्र/मैत्रिणी बरोबर देखील share करू शकता आणि आपल्या मनात या सुविचारांची खोली घेऊ शकता आणि यशस्वी जीवन जगू शकता.

📌 Quote (1)

✍️
राजा येतोय संविधानाचा
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त
सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा.💐💐💐,
👌

📌 Quote (2)

✍️
माझ्या बाबासाहेबांचं काम एवढे मोठे
त्यांच्यापुढे वाटतात चंद्र-सुर्य ही छोटे
👌

Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार

📌 Quote (3)

✍️
मोजू तरी कशी उंची तुमच्या कर्तृत्वाची
तुम्ही जगाला शिकवली व्याख्या माणुसकीची
तुम्ही देवही नव्हता,तुम्ही देवदूतही नव्हते
तुम्ही माणसातल्या माणुसकीची पूजा करणारे
खरे महामानव होते.👌
👌

हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती

📌 Quote (4)

✍️
होय ,
ज्यांच्या ‘Problem of Rupee’ या
ग्रंथातून ‘भारतीय रिजर्व बँकेची’ स्थापना
झाली त्या महान
अर्थतज्ञांची जयंती आहे.
#भीमजयंती
👌

Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार

📌 Quote (5)

✍️
दगड झालोतर दिक्षाभुमीचा होईल,
माती झालोतर चैत्यभूमीचा होईल,
हवा झालोतर भीमाकोरेगावची होईल,
पाणी झालो तर चवदार तळ्याचे होईल,
आणि जर पुन्हा मानव म्हणून जन्म मिळाला
तर आई शपथ ,फक्त आणि फक्त
जय भीमवालाच होईल.👍
👌

Dr.Bbasaheb ambedkar suvichar marathi

📌 Quote (6)

✍️
‘मनुस्मृती’
दहन करून
“भारतीय महिलांना”
स्वातंत्र्य देणाऱ्या महामानवास
कोटी-कोटी प्रणाम.🙏🙏🙏
👌

📌 Quote (7)

✍️
सजली अवघी पाहण्या तुमची किर्ती
तुम्ही येणार म्हटल्यान
नसानसांत भरली स्फूर्ती
आतुरता फक्त आगमनाची
जयंती माझ्या बाबांची.
#जय भीम
👌

📌 Quote (8)

✍️
निळ्या रक्ताची धमक बघ
स्वाभिमानाची आग आहे,
घाबरू नको कुणाच्या बापाला
तू भीमाचा वाघ आहे…..
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा💐💐💐
👌

Self confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in marathi

📌 Quote (9)

✍️
दलितांचे ते तलवार होऊन गेले
अन्याया विरुद्ध प्रहार होऊन गेले,
होते ते एक गरीबच पण या जगाचा
कोहिनूर होऊन गेले,
जग खूप रडवीत होता
त्यांना पण ते या जगाला
घडवून गेले,
अरे या मूर्खाना अजून कळत
कस नाही,
वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा
त्यांनी या भारताचे संविधान लिहून गेले.
👌

Dr Babasaheb ambedkar Jayanti Wishes in Marathi

📌 Quote (10)

✍️
होय ,
जगातला असा एकमेव विद्यार्थी
ज्यांचा शाळेचा पहिला दिवस
‘विद्यार्थी दिवस’ म्हणून साजरा करतात,
अशा महान “विद्यार्थीची” जयंती आहे.
#भीमजयंती
👌

📌 Quote (11)

✍️
हवा वेगाने नव्हती हवे पेक्षा त्यांचा
वेग होता…
अन्याया विरुद्ध लढण्याचा त्यांचा
इरादा नेक होता….!
असा रामजी बाबांचा लेक भीमराव आंबेडकर
लाखात नाहीतर तर जगात एक होता….!
👌

📌 Quote (12)

✍️
ज्यांच्यामुळे लाखोंघरांचा उद्धार झाला,
दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला…
कोटी कोटी अभिवादन त्या महामानवाला
ज्यांनी संविधानरुपी समतेचा अधिकार दिला…👌
👌

📌 Quote (13)

✍️
डोक्यावरचे ऊन कमी झालं की,
रक्तात पेटलेली आग विझल्यासारखी वाटते
मग मी वाचत असतो ,
ऊर्जा भंडार भीमसूर्याला आग परत
थेट काळजामध्ये पेटते.
👌

dr babasaheb ambedkar 6 december quotes in marathi

📌 Quote (14)

✍️
ज्या व्यक्तीस भारतात
पुस्तके वाचू दिली नाहीत,
त्याच व्यक्तीने असे पुस्तक(भारतीय संविधान)
लिहिले की,
ज्याने भारत देश चालतोय.
👌

Dr Babasaheb Ambedkar Quotes in Marathi

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुविचार – Dr Babasaheb Ambedkar Quotes in Marathi

Happy new year wishes quotes 2021 in marathi

30+ नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा २०२१ – Happy new year wishes quotes 2021 in marathi