in , ,

20+ छत्रपति शिवाजी महाराज यांचे सुविचार – Chhatrapati Shivaji maharaj Quotes Marathi

chhatrapati shivaji maharaj quotes marathi
chhatrapati shivaji maharaj quotes marathi

छत्रपति शिवाजी महाराज यांचे सुविचार – chhatrapati shivaji maharaj quotes marathi, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला छत्रपति शिवाजी महाराज( Chhatrapati Shivaji Maharaj) यांचे सुविचार वाचायला मिळतील…(Chhatrapati Shivaji Maharaj Quotes, Jayanti Wishes, Whatsapp Status in marathi)

छत्रपती शिवाजीराजे भोसले (१९ फेब्रुवारी १६३० ते ३ एप्रिल १६८०), मराठी साम्राज्याचे संस्थापक उत्कृष्ट योद्धा, आदर्श शासनकर्ता , सर्वसमावेशक, सहिष्णू राजा म्हणून भारतीय आणि विशेषत्वाने महाराष्ट्रीय इतिहासावर महत्वपूर्ण ठसा उमटवला. मराठी साम्राज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजीराजे भोसले एक सर्वसमावेशक, सहिष्णू राजा म्हणून महाराष्ट्रात आणि इतरत्रही वंदिले जातात. शत्रूविरुद्ध लढ्याकरता महाराष्ट्रातल्या डोंगर-दर्‍यांमधे अनुकूल असलेली गनिमी काव्याची पद्धत वापरून त्यांनी तत्कालीन विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही आणि बलाढ्य मुघल साम्राज्यशाही ह्यांच्याशी लढा दिला, आणि मराठी साम्राज्याचे बीजारोपण केले. आदिलशाही, निजामशाही आणि मुघलसाम्राज्य बलाढ्य असली तरी महाराष्ट्रात त्यांची सगळी भीस्त स्थानिक सरदारांवर आणि किल्लेदारांवर होती. ते सरदार/ किल्लेदार जनतेवर अन्याय-अत्याचार करत असत. शिवाजीमहाराजांनी त्या अन्याय-अत्याचारातून जनतेची सुटका केली, आणि उत्तम शासनाचे एक उदाहरण भावी राज्यकर्त्यांसमोर ठेवले.

Chhatrapati Shivaji Maharaj Quotes marathi

📌 Quote (1)

✍️
अरे कापल्या जरी आमच्या नसा तरी,
उधळण होईल भगव्या रक्ताची आणि
फाडली जरी आमची छाती,
तरी मूर्ती दिसेल शिवरायांची..
जय शिवराय!
👌

📌 Quote (2)

✍️
कधीही आपले डोके वाकवू नका,
नेहमी उंचावर ठेवा.
👌

Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार

📌 Quote (3)

✍️
कोणत्याही यशापर्यंत पोहोचण्यास
जर मार्ग असेल तर मी तो शोधेन,
जर कोणताही मार्ग नसेल
तर तो मी बनवेन.
👌

हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती

📌 Quote (4)

✍️
स्वातंत्र्य एक वरदान आहे,
जे प्रत्येकाला प्राप्त करण्याचा
अधिकार आहे.
👌

Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार

📌 Quote (5)

✍️
एखादे झाड ज्याला उंचीही नाही व जिवंत अस्तित्वही नाही,
ते एवढे दयाळू आणि सहनशील आहे की,
ते दगड मारणाऱ्यालाही गोड फळं देते.
तर मी राजा असल्याने वृक्षापेक्षा
दयाळू आणि सहनशील का राहू नये.
👌

chhatrapati sambhaji maharaj quotes in marathi

📌 Quote (6)

✍️
ज्याचे विचार मोठे असतात
त्याला भलामोठा मातीचा डोंगरही
मातीचा गोळा वाटतो.
👌

📌 Quote (7)

✍️
जर माणसाकडे आत्मशक्ती असेल तर
तो पूर्ण विश्वासात विजयाचे
पताके उभारु शकतो.
👌

📌 Quote (8)

✍️
असे गरजेचे नाही की,
संकटाचा सामना शत्रूच्या समोरच करण्यात विरता आहे,
खरी विरता विजयात आहे.
👌

Self confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in marathi

📌 Quote (9)

✍️
शत्रूला दुर्बल समजू नका,
पण अधिक बलवान समजून
घाबरुही नका.
👌

chhatrapati Shivaji maharaj inspirational quotes

Chhatrapati Shivaji maharaj status
📌 Quote (10)

✍️
अंगात हवी रग…🚩
रक्तात हवी धग…🚩
छाती आपोआप फुगते… 🚩
एकदा जय शिवराय बोलून बघ🚩
🚩

📌 Quote (11)

✍️
मराठा 🚩 राजा महाराष्ट्राचा,
म्हणती सारे माझा माझा,
आजही गौरव गिते गाती,
ओवाळूनी पंचारती..
तो फक्त ‘राजा शिवछत्रपती’
🚩

📌 Quote (12)

✍️
जिथे शिवभक्त उभे राहतात..
तिथे बंद पडते भल्या भल्याची मती..
अरे मरणाची कुणाला भीती..
कारण आमचे आदर्श आहे राजे शिवछत्रपती 🚩
👌

📌 Quote (13)

✍️
मित्र जोडावेत शिवाजी महाराजांसारखे
ज्यांच्या साथीने जग जिंकता येईल.
मैत्री टिकवावी शंभुराजांसारखी
ज्यांच्यासोबत मरतानाही भागीदारी करता येईल.
🚩👌🚩

chhatrapati shivaji maharaj jayanti 2021 quotes

📌 Quote (14)

✍️
चौक_तुमचा पण धिंगाणा_आमचा
अंदाज_कोणी_नाही_लावला_तर_
बरं_होईल_कारण
अंदाज_हा_पाण्या_पावसाचा_लावतात भगव्या_वादळाचा_नाही
🚩🚩….जय_जिजाऊ….🚩🚩
🚩🚩….जय_शिवराय….🚩🚩
👌

📌 Quote (15)

✍️
सागराचे पाणी कधी आटणार नाही…
स्वराज्याची आठवण कधी मिटणार नाही…
हा जन्म काय, हजार जन्म झाले
तरी…..
नाद “शिवरायांचा” सुटणार नाही..
!! जय भवानी जय शिवाजी !!.
👌

📌 Quote (16)

✍️
चौक_तुमचा पण धिंगाणा_आमचा
अंदाज_कोणी_नाही_लावला_तर_
बरं_होईल_कारण
अंदाज_हा_पाण्या_पावसाचा_लावतात भगव्या_वादळाचा_नाही
🚩🚩….जय_जिजाऊ….🚩🚩
🚩🚩….जय_शिवराय….🚩🚩
👌

📌 Quote (17)

✍️
शिवरायांच्या🚩
कृपेने पाहतो आम्ही हा महाराष्ट्र
शिवरायांच्या
आशीर्वादाने राहतो आम्ही आनंदाने
शिवरायांचा🚩
इतिहास पाहूनच फुलते अमुची छाती
देव माझा शिव छत्रपती
मुजरा माझा फक्त शिव चरणी.
👌

📌 Quote (18)

✍️
#…तुला पैसा गाडी बंगला 🏤 असल्याचा ‘गर्व’असेल..
#..तो तुझ्याकडे च ठेव भाऊ… #..आपल्याला शिवभक्त
असल्याचा
“माज आहे माज….#
🚩जय शिवराय 🚩
👌

Shivaji Maharaj Quotes Status Shayari Sms Marathi

📌 Quote (19)

✍️
शूरता हा माझा आत्मा आहे
‘विचार’ आणि ‘विवेक’ ही माझी ओळख आहे…
क्षत्रिय हा माझा धर्म आहे…
छत्रपती शिवराय हे माझे दैवत आहे!
होय मी मराठी आहे…
🚩जय शिवराय 🚩
👌

📌 Quote (20)

✍️
ज्यांचे आदर्श महाराज आहेत.
त्यांना लढायचे कसे हे
शिकवावे लागत नाही.
🚩👌🚩

📌 Quote (21)

✍️
फक्त मस्तकिच नव्हे रक्तात देखिल
भगवा 🚩 दिसतो…. . .
कारण…. . .
ह्रदयात💞 आमच्या तो
जाणता_राजा शिवछत्रपती नांदतो…. !!..
जय जिजाऊ…
जय शिवराय
👌

📌 Quote (22)

✍️
आईने_सांगितले_की_दररोज_
देवाच्या_पाया_पडायच_आणि_
देवा_सारख_राहयच_म्हणून_
रोज शिवरायांच्या_पाय_पडतो_
आणि_तलवार_घेऊन_फिरतो…
🚩🚩जय_भवानी🚩🚩
🚩🚩जय_शिवाजी🚩🚩
👌

📌 Quote (23)

✍️
ना शिवशंकर… तो कैलाशपती,
ना लंबोदर… तो गणपती,
नतमस्तक तया चरणी,
ज्याने केली स्वराज्य निर्मिती,
देव माझा एकच तो…
🙏🙏🙏|| राजा शिवछत्रपती ||🙏🙏🙏
👌

📌 Quote (24)

✍️
वेळीच_शस्त्र_उचलले_म्हणून
ह्या ” भगव्या_चे_विश्व_राहिले..
!! राजे !!
तुम्ही_होता_म्हणून_आम्ही हे ”
हिन्दवी_स्वराज्य_पाहिले..!!
🚩!! जय_जिजाऊ!!🚩
जय शिवराय
!! जगदंब जगदंब !!
👌

📌 Quote (25)

✍️
जिथे महाराजांचा घाम पडला,
तिथे स्वराज्यनिष्ठ मावळ्यांचे रक्त पडले…
जिथे मावळ्यांच्या घोडयांच्या टापा पोहोचल्या..
तो मुलुख स्वराज्याचा भाग झाला.
👌

📌 Quote (26)

✍️
यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास पाहिजे..
आणि
आत्मविश्वास मिळवण्यासाठी
*छञपतींचा*🚩
इतिहास माहिती पाहिजे….
जय जिजाऊ जय शिवराय🚩🚩
👌

छत्रपति शिवाजी महाराज स्टेटस

📌 Quote (27)

✍️
लखलख चमचम तळपत होती
शिवबाची तलवार,
महाराष्ट्रला घडविणारे तेचं खरे शिल्पकार…
“श्री राजा शिवछञपती”
यांच्या चरणी मानाचा ञिवार मुजरा
जय शिवराय, जय महाराष्ट्र.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
👌

📌 Quote (28)

✍️
किती आले किती गेले
फक्त एकच राजे शिवराय माझे 🚩🚩🚩🚩
एक कट्टर शिव भक्त
जय जिजाऊ जय शिवराय🚩🚩🚩
👌

📌 Quote (29)

✍️
ज्यांच्या मनात शिवछत्रपतींचा आदर, आणि मान,
त्यांनाच आमच्याकडून मिळेल सन्मान.!!
कारण शिवछत्रपतींना मान,
हाच आमचा खरा स्वाभीमान ..!!
⛳जय शिवराय⛳
👌

📌 Quote (30)

✍️
बहिणीची_इज्जत_करा
काय_फरक_पडतो_ती
आपली_आहे_की_इतरांची_
हीच आपल्या_महाराजांची _शिकवण_आहे…!
🚩जय जिजाऊ जय__शिवराय__🚩
👌

📌 Quote (31)

✍️
कार्य असे शिवरायांचे
नाही कुणास जमायाचे..
म्हणुन नाव घेता त्यांचे
मस्तक आमचे नमायाचे..
!! जय शिवप्रभूराजे !!
🚩जय जिजाऊ जय शिवराय🚩
👌

Happy new year wishes quotes 2021 in marathi

30+ नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा २०२१ – Happy new year wishes quotes 2021 in marathi

Sant Gadge Baba Quotes in marathi

संत गाडगे बाबा यांचे विचार मराठी – Sant Gadge Baba Quotes in Marathi