in , ,

Best Friend Status In Marathi – मराठी मध्ये बेस्ट फ्रेंड स्टेटस

Best Friend Status In Marathi - मराठी मध्ये बेस्ट फ्रेंड स्टेटस

Best Friend Status In Marathi – मराठी मध्ये बेस्ट फ्रेंड स्टेटस – Friendship Quotes in marathi, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मैत्री(Friends Status) मराठी सुविचार वाचायला मिळतील…

Quote (1)

😊💖🌟🌷
जगावे असे कि मरणे अवघड होईल,
हसावे असे कि रडणे अवघड होईल,
कुणाशीही मैत्री करणे सोपे होईल,
पण मैत्री टिकवावी अशी कि
तोडणे अवघड होईल..
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Friend Quotes Marathi

Quote (2)

😊💖🌟
“विसरु नको तु मला,
विसरणार नाही मी तुला,
विसरतो का कधी
कोण आपल्या मिञाला,
मैञीन तर तुच आहेस माझी खास,
कस विसरु शकतो मी तुला…”
🙏🙏 🌾👏🏻
2 line Friend Quotes in Marathi

Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार

Quote (3)

🍁👏
“नाते किती जुने यावर मैत्री नाही टिकत ,
नाते टिकायला मैत्री खोल असावी लागते ,
कुठेही बी पेरल्यावर झाड नाही उगवत ,
जमीन मुळात ओळी असावी लागते …”
👍🌺
facebook Friend status in Marathi

हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती

Quote (4)

🌸🌿🌸
“मैत्रीचे नाते नकळत जुळते,
विचारांची देवान घेवाण होते..
ऋणानुबंधानी मन जुळन येते,
परत परत भेटीची ओढ लागते..”
🙏🌸
Friend status in Marathi with images

Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार

Quote (5)

🌹👉🏻👇🏽
“श्वासातला श्वास असते मैञी….
ओठातला घास असते मैञी….
काळजाला काळजाची आस असते मैञी….
कोणीही जवळ नसताना तुझी साथ असते मैञी…”
🌺🌺🌺🌺🌺
emotional facebook Friend status in Marathi

Quote (6)

🐾🌿
“जीवनाच्या प्रत्येक वळणावर
आठवण येत राहील,
एकत्र नसलो तरी सुगंध दरवळत राहील,
कितीही दूर गेलो तरी मैत्रीचे हे नाते,
आज आहे तसेच उद्या राहील…”
🌾🌾
Friend Quotes in Marathi

Quote (7)

🐾🌿
“ओलसर मातीवर पाण्याचे ठसे ,
हृदयाच्या मातीवर आठवणींचे ठसे ,
दिवसा मागून दिवस जातात,
उरतात फक्त न विसरू शकणारे
मैत्रीचे किस्से ”
🌾🌾
best friend marathi status

Quote (8)

🐾🌿
“मैत्री म्हणजे सुंदर पहाट कधीही न हरवणारी दोस्तीची वाट..
आयुष्याला पडलेलं गोड स्वप्नं,
सगळी उत्तरं सापडणारा मजेशीर प्रश्न….”
🌾🌾
friendship status in marathi

Self confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in marathi

Quote (9)

🐾🌿
“हजारो मैलांचा प्रवास करुन येणाऱ्या लाटेची
अन् किनाऱ्याची भेट असते काहीच क्षणांची
तितकीच मैञी कर माझ्याशी
पण ओढ असुदे सात जन्माची”
🌾🌾
friendship shayari in marathi

Quote (10)

🐾🌿
“शब्दामध्ये गोड़वा आमच्या
रक्तामध्ये इमानदारी
आणि जर कधी ठरवलच,
तर मोठ्या मोठ्यांन वर पडतो भारी,
आमच्या नादाला लागू नका,…
कारण आमचे मित्रच “”लय भारी”” ”
🌾🌾
best friend status marathi,



कृपया :- मित्रांनो हे (Friend Suvichar in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : friends quotes in marathi,best quotes on maitri in marathi,friendship quotes in marathi shayari,marathi friendship sms,kattar maitri status marathi,friendship status in marathi font,funny friendship status in marathi,marathi friendship status,friendship day status in marathi,friendship quotes in marathi,best friend quotes in marathi,dosti shayari marathi,dosti status in marathi,friendship day quotes in marathi,friendship message in marathi,friendship shayari in marathi,friendship status in marathi,marathi love status for girlfriend,

Best Friend Shayari Marathi - मराठी मध्ये बेस्ट फ्रेंड शायरी

Best Friend Shayari Marathi – मराठी मध्ये बेस्ट फ्रेंड शायरी

Best Quotes On Maitri In Marathi - मराठी मधील मैत्रीचे सर्वोत्कृष्ट कोट

Best Quotes On Maitri In Marathi – मराठी मधील मैत्रीचे सर्वोत्कृष्ट कोट