in , ,

Best Friend Shayari In Marathi – मराठी मध्ये बेस्ट फ्रेंड शायरी

Best Friend Shayari In Marathi - मराठी मध्ये बेस्ट फ्रेंड शायरी

Best Friend Shayari In Marathi – मराठी मध्ये बेस्ट फ्रेंड शायरी – Friendship Quotes in marathi, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मैत्री(Friends Status) मराठी सुविचार वाचायला मिळतील…

Quote (1)

😊💖🌟🌷
“खरी मैत्री असते
पिंपळाच्या पानासारखी
त्यांची कितीही जाळी झाली तरी,
ती मनाच्या पुस्तकात
जपून ठेवावीशी वाटते..”
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Friend status Marathi

Quote (2)

😊💖🌟
“फुलांची कोमलता, चंद्राचा सुगंध,
चांदण्याची शीतलता, सूर्याचा तेज,
फक्त तुझी मैत्री…”
🙏🙏 🌾👏🏻
2 line Friend Quotes in Marathi

Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार

Quote (3)

🍁👏
“मैत्री माझी तोडू नकोस,
कधीच माझ्याशी रुसु नकोस,
मला कधी विसरु नकोस,
मी दूर असून जवळ आहे तुझ्या,
फक्त माझ्या मैत्रीची जागा
कोणाला देऊ नकोस…”
👍🌺
facebook Friend status in Marathi

हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती

Quote (4)

🌸🌿🌸
“फुलाला फुल आवडते
मनाला मन आवडते,
कवीला कवी आवडते,
कोणाला काही आवडेल
आपल्या काय करायच आहे,
आम्हाला तर फक्त तुमची मैत्री आवडते..
🙏🌸
Friend status in Marathi with images

Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार

Quote (5)

🌹👉🏻👇🏽
“तुझी न माझी मैत्री
दिवसेंदिवस फुलू दे
एकमेकांच्या आठवणीमध्ये
एक एक क्षण हा हरवू दे…..
🌺🌺🌺🌺🌺
emotional facebook Friend status in Marathi

Quote (6)

🐾🌿
“काही शब्द नकळत कानावर पडतात
कोणी दूर असुनही उगाच जवळ
वाटतात खर तर ही मैञीची नाती
अशीच असतात आयुष्यात येतात
आणि आयुष्यच बनून जातात
🌾🌾
Friend Quotes in Marathi

Quote (7)

🐾🌿
“रोजच आठवण यावी, असे काही नाही
रोजच बोलणे व्हावे, असेही काही नाही ..।
मात्र एकमेकांची विचारपुस व्हावी याला खात्री म्हणतात..
आणि ह्या खात्रीची जाणीव असणे याला मैत्री म्हणतात …॥”
🌾🌾
best friend marathi status

Quote (8)

🐾🌿
तुझी आणि माझी
मैत्री अशी असावी,,,
काटा तुला लागला
तर कळ मला यावी
🌾🌾
friendship status in marathi

Self confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in marathi

Quote (9)

🐾🌿
“मैत्री हा असा दागिना आहे जो सगळ्यांकडे दिसतो.
पण जाणवत नाही, म्हणुन अशी मैत्री करा जी दिसली नाही
तरी चालेल पण जाणवली पाहीजे..”
🌾🌾
friendship shayari in marathi

Quote (10)

🐾🌿
टेन्शन नको घेउ यार..
मला पण काळजी आहे
तुझी थोडी थोडी..!!!
🌾🌾
best friend status marathi,



कृपया :- मित्रांनो हे (Friend Suvichar in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : friends quotes in marathi,best quotes on maitri in marathi,friendship quotes in marathi shayari,marathi friendship sms,kattar maitri status marathi,friendship status in marathi font,funny friendship status in marathi,marathi friendship status,friendship day status in marathi,friendship quotes in marathi,best friend quotes in marathi,dosti shayari marathi,dosti status in marathi,friendship day quotes in marathi,friendship message in marathi,friendship shayari in marathi,friendship status in marathi,marathi love status for girlfriend,

Best Friend Quotes Marathi - बेस्ट फ्रेंड कोट्स मराठी

Best Friend Quotes Marathi – बेस्ट फ्रेंड कोट्स मराठी

Best Friend Shayari Marathi - मराठी मध्ये बेस्ट फ्रेंड शायरी

Best Friend Shayari Marathi – मराठी मध्ये बेस्ट फ्रेंड शायरी