in , , ,

Aai Vadil Suvichar – आई बाबा मराठी सुविचार

Aai Vadil Suvichar- आई बाबा मराठी सुविचार

Aai Vadil Suvichar- आई बाबा मराठी सुविचार – Mother Quotes in marathi नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी सुविचार (Aai Vadil Quotes) वाचायला मिळतील…

Quote (1)

😊💖🌟🌷🌿🌷🌿🌷
‘आई’ साठी आई….
लेकराची माय असते,
वासराची गाय असते,
दुधाची साय असते,
लंगड्याचा पाय असते,
धरणीची ठाय असते,
आई असत जन्माची शिदोरी,
सरतही नाही उरतही नाही..!
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Mother status Marathi

Quote (2)

😊💖🌟
आई कोणिच नाही ग येथे
आधार मनाला देणार
सर्व चुका माफ करुन
तुझ्यासारख प्रेमान जवळ घेणार
आई कोणीच नाही ग माझ
आसरा मनाला देणार
मायेन रोज
कुशित घेऊन झोपणार
🙏🙏 🌾👏🏻
2 line Mother Quotes in Marathi

Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार

Quote (3)

🍁👏
आई च्या कूशीतला तो
विसावा खूप अनमोल
विचलित मनाला तो
नेहमीच देई समतोल
👍🌺
facebook Mother status in Marathi

हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती

Quote (4)

🌸🌿🌸
आई तू उन्हा मधली सावली.. आई तू पावसातली छत्री !!,
आई तू थंडीतली शाल…, आता यावीत दु:खे खुशाल!!
🙏🌸
Mother status in Marathi with images

Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार

Quote (5)

🌹👉🏻👇🏽
आई म्हणजे
कुटुंबाचे हृदय असते
🌺🌺🌺🌺🌺
emotional facebook Mother status in Marathi

Quote (6)

🐾🌿
आई म्हणजे देव पृथ्वीवरचा, आई म्हणजे
साठा सुखाचा..
आई म्हणजे मैत्रीण गोड, आई म्हणजे
मायेची ओढ..
आई म्हणजे प्रेमाची बाहूली, आई म्हणजे
दयेची सावली..
आई म्हणजे स्वतः उपाशी राहून,
आपल्याला भरवणारी..
आई म्हणजे जीवाचं रान करून,
आपल्यासाठी राबणारी..
आई म्हणजे जगण्याचा अर्थ शिकवणारी, जे
कधी ओरडून समजावणारी..
आईचं बोट धरून, चालायला शिकवणारी..
आईचं आपले, अस्तित्व घडवणारी..
🌾🌾
Mother Quotes in Marathi

Quote (7)

🐾🌿
आईच्या डोळ्यातील
रागाच्या पाठीमागे
वात्सल्याचे सागर उचंबळत असतात.
🌾🌾
Mother in Marathi

Quote (8)

🐾🌿
आईने बनवल, बाबानी घडवल,
आईने शब्दांची ओळखकरुन दिली
बाबानी शब्दांचा अर्थ समजवला.
आईने विचार दिले,
बाबानी स्वातंत्र्य दिले,
आईने भक्ती शिकवली, बाबानी वृत्ती शिकवली
आईने लढण्यासठी शक्ती दिली बाबानी जिकण्यासाठी नीती दिली
त्यांच्या परिश्रमामुळे यश माझ्या हाती आहे
🌾🌾
Mother in Marathi

Self confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in marathi

Quote (9)

🐾🌿
आयुष्यात तुम्ही कितीही शिकलात
पैसा आणि नाव कितीही कमवलतं
तरीही आई वडील गुरू यांच्या
आशीर्वादाशिवाय सर्वकाही व्यर्थ असतं.
🌾🌾
Mother in Marathi



कृपया :- मित्रांनो हे (Mother Suvichar in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : aai baba status in marathi., aai baba status marathi,aai quotes in marathi font,aai shayari marathi,aai sms marathi,aai vadil suvichar.,dad quotes in marathi,dad status in marathi., mom dad status in marathi.,quotes on aai in marathi.,quotes on dad in marathi.,aai baba marathi quotes,aai baba suvichar,

Dad Quotes In Marathi - आई बाबा मराठी सुविचार

Dad Quotes In Marathi – आई बाबा मराठी सुविचार

Mom Dad Status In Marathi - आई बाबा मराठी सुविचार

Mom Dad Status In Marathi – आई बाबा मराठी सुविचार