in , , ,

Aai Sms Marathi – आई बाबा मराठी सुविचार

Aai Sms Marathi - आई बाबा मराठी सुविचार

Aai Sms Marathi – आई बाबा मराठी सुविचार -Aai Quotes in marathi नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी सुविचार (Aai sms) वाचायला मिळतील…

Quote (1)

😊💖🌟🌷🌿🌷🌿🌷
“आई म्हणजे भेटीला
आलेला देव ,
पत्नी म्हणजे देवाने दिलेली भेट
आणि मित्र म्हणजे
देवालाही न मिळणारी भेट …….”
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Mother status Marathi

Quote (2)

😊💖🌟
“आईने सांगितलय की बाळा तुला
आवडेल तिला नको ….
जिला तू आवडतोस
तिलाच सून बनवून आण ….”
🙏🙏 🌾👏🏻
2 line Mother Quotes in Marathi

Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार

Quote (3)

🍁👏
“जगलो तर आईचा ……
मेलो तर साई चा …… !”
👍🌺
facebook Mother status in Marathi

हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती

Quote (4)

🌸🌿🌸
“देव दिसला आई मज तुझ्या
अंतरात ,
मग सांग मी का जाऊ मंदिरात ”
🙏🌸
Mother status in Marathi with images

Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार

Quote (5)

🌹👉🏻👇🏽
“आयुष्यात काही नसेल तर
चालेल …. पण आईच्या हात
मात्र पाठीशी असावा ………”
🌺🌺🌺🌺🌺
emotional facebook Mother status in Marathi

Quote (6)

🐾🌿
“जगातील अनमोल गोष्ट
काय असेल तर ….
आपले आईवडील त्यांच्या
इतके प्रेम कोणी देत नाही ….”
🌾🌾
Mother Quotes in Marathi

Quote (7)

🐾🌿
“पैसा प्रसिद्धीसाठी नाही,
आईच्या डोळ्यात येणाऱ्या
आनंद अश्रूसाठी,
मोठ होयचयं.. ”
🌾🌾
Mother in Marathi

Quote (8)

🐾🌿
“डोक्याची ‪‎भाजीपाला‬
‪‎कचरा‬ करणारे खुप आहेत…
पण………
आपल्या ‪प्रेमाची‬ ‪‎
चपाती‬ भाजणारी फक्त एकच…
!! ‪#‎आई‬ !!”
🌾🌾
Mother in Marathi

Self confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in marathi

Quote (9)

🐾🌿
“आयुष्यातील सर्वात सुंदर गोष्ट
आई – बाबांच्या चेहऱ्यावर
सुखद हास्य
आणि त्याच कारण तुम्ही स्वता असणे ”
🌾🌾
Mother in Marathi



कृपया :- मित्रांनो हे (Mother Suvichar in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : aai baba status in marathi., aai baba status marathi,aai quotes in marathi font,aai shayari marathi,aai sms marathi,aai vadil suvichar.,dad quotes in marathi,dad status in marathi., mom dad status in marathi.,quotes on aai in marathi.,quotes on dad in marathi.,aai baba marathi quotes,aai baba suvichar,

Mom Dad Status In Marathi - आई बाबा मराठी सुविचार

Mom Dad Status In Marathi – आई बाबा मराठी सुविचार

Dad Status In Marathi - आई बाबा मराठी सुविचार

Dad Status In Marathi – आई बाबा मराठी सुविचार