in

सगळे बदलतील | व्हाट्सएप स्टेटस मराठी | Whatsapp Status in Marathi

व्हाट्सएप स्टेटस मराठी- Whatsapp Status in Marathi

Whatsapp Status in Marathi- व्हाट्सएप स्टेटस मराठी नमस्कार मित्रानो, जर तुम्ही Whatsapp Status च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला Whatsapp Status वाचायला मिळतील.

Whatsapp Status (1)
🌺🌷🌹
सगळे बदलतील पण
Best Friends नाही..
🌹🌷🌺🌺🌷🌹

Whatsapp Status (2)
👏🙏👏
कधीतरी स्वतःहून
Message करत जा
खडूस..
🌾🍁🌾👏🏻

Whatsapp Status (3)
🍁
मैत्री मध्ये शिवी देणे हा
जन्मसिद्ध हक्क आहे..
👍🏻🌺

Whatsapp Status (4)
🌸🌿🌸
आठवण नाही काढली तरी चालेल
पण विसरून मात्र जाऊ नका..
🙏💐🙏

Whatsapp Status in Marathi

Whatsapp Status (5)
🌹🌹👉🏻👇🏽
नाती जपली कि सगळंच जमत,
हळू हळू का होईना कोणीतरी आपलस बनत,
ओळख नसली तरी साथ देऊन जात,
मैत्रीचं नातं आयुष्यात खूप काही शिकवून जात..
✨🌺

Whatsapp Status (6)
🐾🌿🐾🌿
🎭 आयुष्यात एक तरी अशी व्यक्ती असते
जी नशिबात नसली तरी
मनात मात्र कायम असते..
🌾🍁🌾

Whatsapp Status (7)
🌹💐🌹
मला जास्त कोणाची गरज नाही
माझ्याकडे एकच व्यक्ती आहे
जी लाखात एक आहे..
🌺🙏🙏🌺

Whatsapp Status (8)
🙏🌹🌹🙏
बोलणं जरी कमी झालं आपल्यात
तरी प्रेम मात्र तसच आहे,
म्हणून जपत जा स्वतःला कारण
जीव माझा फक्त तुझ्यात आहे..
🙏🌹🌹🙏

Whatsapp Status (9)
🙏🌹🌹🙏
वेळ, आज वाईट आहे
उद्या चांगली येईल,
वेळच तर आहे
बदलून नक्कीच जाईल..

Whatsapp Status (10)
🌹💐🌹
तीच माणसं तुमच्या खरी जवळची असतात
जी तुमच्या आवाजावरून
तुमच्या सुखाचा आणि दुःखाचा अंदाज लावतात..
✍🏻✍🏻

Whatsapp Status (11)
🌾🍁🌾
आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका,
कारण ज्यांना तुम्ही आवडता,
त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते, आणि
ज्यांना तुम्ही आवडत नाही ते
तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाही..


कृपया :- मित्रांनो हे सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓 🙏💓

आयुष्य मराठी सुविचार - Life Quotes in Marathi

स्वतःची सावली |आयुष्य मराठी सुविचार | Life Quotes in Marathi

प्रेरणादायी मराठी सुविचार - inspirational Quotes in Marathi

वाहतो तो झरा | प्रेरणादायी मराठी सुविचार | inspirational Quotes in Marathi