in , , , , ,

Aathavan marathi images – आठवण स्टेटस मराठी फोटो

Aathavan marathi images – आठवण स्टेटस मराठी फोटो, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला आठवण (Aathavan images) मराठी सुविचार वाचायला मिळतील…

Quote (1)

😊💖🌟🌷
“एकही क्षण नाही जेव्हा
तिची आठवण येत नसेल..
असा एकतरी क्षण असेल
जेव्हा ती मला आठवत असेल…”
cute Athavan status Marathi

Quote (2)

😊💖🌟
“जीव तुटका होतो बोलण्यास,
तुला एक वेळ पाहण्यास,
तुझ्या जवळ येण्यास,
आशा राहते ती मनास,
असेच संपते दिवस
नाही संपत तो प्रवास…”
2 line Athavan Suvichar in Marathi

Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार

Quote (3)

🍁👏
“तुझ्या आठवणी म्हणजे
मोरपिसाचा हळूवार स्पर्श…
तुझ्या आठवणी म्हणजे
नकळत निर्माण होणारा हर्ष…”
Marathi Athavan Status for Fb

हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती

Quote (4)

🌸🌿🌸
“विसरलो नाही तुला मी कणभर
मनात तुझ्या मीही असेन खरंतर
अजूनही काव्य लिहितो मी तुझ्यावर
वाचत असशील तूही आठवणीने क्षणभर..”
Athavan status in Marathi with images

Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार

Quote (5)

🌹👉🏻👇🏽
“आज‬ परत ‪तुझ्या आठवणीने‬
‪दर्द ए गम‬ ची ‪धुंद‬ मनाला ‪छ्ळु‬
लागलीय..आज परत ‪‎तुझी‬ आठवण
‪हृदयाचे‬ ठोके ‪चुकवू लागलीय‬..”
emotional facebook Athavan status in Marathi

Quote (6)

🐾🌿
“काळ्या मातीत पसरत होता,
चिबं पावसाच्या सरीचा गंध…
अन् माझं वेड मन भिजत होत,
एकटेपणात त्या आठवणी संग….”
Athavan Quotes in Marathi

Quote (7)

🐾🌿
“जवळ तिच्या असताना,
शब्दाना फुटली ना भाषा…
विसरुन जात मन माझं सार,
अशी तिच्या प्रेमाची नशा…”
best Athavan marathi status

Quote (8)

🐾🌿
“पहिला पाऊस पहिली आठवण
पहिलं घरटं पहिलं अंगण
पहिली माती पहिला गंध
पहिलं आभाळ पहिलं रान”
Athavan status in marathi

Self confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in marathi

Quote (9)

🐾🌿
“पावसाची सर आता नुकतीच बरसली,
आणि आठवणींची पाऊल वाट
पुन्हा एकदा हिरवळली…”
Athavan shayari in marathi

Quote (10)

🐾🌿
“नव्याने बरसणार्या पावसात
जुन्या आठवणी आठवतात
सहवासातले प्रत्येक क्षण
मन पून्हा साठवून ठेवतात..”
best Athavan status marathi,



कृपया :- मित्रांनो हे (Athavan Suvichar in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : Aathavan Marathi Quotes, Aathavan Marathi Shayari, Athavan Quotes, Athavan Quotes In Marathi, Athavani Quotes, tu ani mi marathi status, athavan status, athavan status in marathi, athavan status images, aadhavan status video, athavan whatsapp status in marathi, आठवण स्टेटस मराठी, आठवण स्टेटस मराठी फोटो, आठवण स्टेटस फोटो, मित्राची आठवण स्टेटस, तुझी आठवण स्टेटस, marathi status aathvan, तुमची आठवण मेसेज मराठी, आठवण शायरी, आठवण स्टेटस मराठी फोटो, मैत्री आठवण मेसेज, मराठी लव्ह स्टेटस, बेस्ट मराठी स्टेटस, जीवन मराठी मेसेज, मित्राची आठवण स्टेटस,

athavan status in marathi - आठवण स्टेटस मराठी

Athavan status in marathi – आठवण स्टेटस मराठी

Prem Shayari Marathi - गर्लफ्रेंडसाठी प्रेम शायरी मराठी

Prem Shayari Marathi – गर्लफ्रेंडसाठी प्रेम शायरी मराठी